शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवादविरोधी पथक : पंजाबमधून आणखी एका खलिस्तानवाद्याला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 01:56 IST

खलिस्तानवादी चळवळीशी संबंध असल्याच्या कारणावरून दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) आणखी एकाला पंजाब येथून अटक केले आहे.

पुणे : खलिस्तानवादी चळवळीशी संबंध असल्याच्या कारणावरून दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) आणखी एकाला पंजाब येथून अटक केले आहे.मोहीउद्दीन सिद्दिकी ऊर्फ मोईन खान (वय ३७, रा. उत्तरपूर्व दिल्ली) असे त्याचे नाव आहे. हरपालिसंग प्रतापसिंग नाईक याला यापूर्वीअटक केली आहे. मोहीउद्दीनला पंजाब येथील सरहंद पोलिसांनी बेकायदेशीर हालचाली प्रतिबंधक कायदा, आर्म्स अ‍ॅक्टनुसार अटक केली होती. त्याचा हरपालसिंग याच्याशी संबंध असल्याने या गुन्ह्यात अटक केली आहे. कारागृहात असलेल्या खलिस्तानवाद्यांना बाहेर काढण्यात व दहशतवादी टोळी स्थापन करून भारताच्या सार्वभौमत्वाला धोका पोहोचविण्यासाठी खलिस्तान निर्मितीसाठी हत्यारे गोळा करण्यात मोहीउद्दीन संबध होता, असे सोशल मीडियावरील हालचाली आणि मोबाईल डेटाच्या विश्लेषणातून समोर आले आहे.अटक करण्यात आलेला हरपालसिंगचा पाकिस्तान, सौदी अरेबिया येथील लोकांच्या तो सातत्याने संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले आहे.हरपालसिंग याच्याकडूनजप्त करण्यात आलेले पिस्तुल मोहीउद्दीनने विकले असल्याचे समोर आले आहे.गुन्ह्याचा अधिक तपास करायचा असल्याने एटीएसकडून पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. त्यानुसार विशेष न्यायालयानेत्याला ३१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. नाईक हादेखील ३१ पर्यंत कोठडीत आहे. त्याचा २० देशांतील लोकांशी संर्पक असल्याचे तपासातून पुढे आले आहे. आता दोघांचीही समोरासमोर चौकशी करण्यात येणार आहे.

टॅग्स :ArrestअटकPuneपुणे