शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

परमबीर सिंग यांच्या विरोधात आणखी एक खंडणीचा गुन्हा; क्रिकेट बुकीने केली तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2021 17:18 IST

Parambir Singh : एका खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन सिंग व त्यांच्या टीमने करोडो रुपयांची खंडणी वसुली केल्याचे या तक्रारीत त्याने म्हटले  आहे. 

ठळक मुद्दे परमबीर सिंगविरोधात ठाण्यात आता पर्यंत दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून ही तिसरी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

ठाणेठाणे आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त तथा गृहरक्षक दलाचे पोलीस महासंचालक परमबीर सिंग यांच्यासह काही अधिकाऱ्यां विरुद्ध  खंडणी वसुलीची तक्रार एक क्रिकेट बुकी सोनू जलान आणि केतन तन्ना यांनी ठाणेनगर पोलीस ठाण्यात केली आहे. या घटनेने सिंग यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

परमबीर  आणि त्यांच्या तत्कालीन खंडणी विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांविरोधात गुरुवारी जलान याने ही लेखी तक्रार दाखल केली आहे. एका खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन सिंग व त्यांच्या टीमने करोडो रुपयांची खंडणी वसुली केल्याचे या तक्रारीत त्याने म्हटले  आहे.        

ठाण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या निर्देशावरून ठाणे खंडणी विरोधी पथकाचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा, राजकुमार कोथमिरे यांच्यासह काही अधिकाऱ्यांनी आपल्याला धमक्या देऊन साडे तीन कोटी रुपये उकळल्याचा गंभीर आरोप  जालान यांनी केला. एवढेच नाही तर आपले मित्र केतन तन्ना यांच्याकडून देखील एक कोटी 25 लाख रुपये वसुली केल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला. परमबीर सिंग, प्रदीप शर्मा आणि त्यांच्या टीम मधील राजकुमार कोथमिरे आणि इतर काही अधिकाऱ्यांनी आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकवून जेल मध्ये टाकल्याचा आरोप त्यांनी केला. काही खाजगी व्यक्ती व कुख्यात गुंड पोलिसांचे एजन्ट म्हणून ही सगळी वसुली करीत होते, असे देखील जलान यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, परमबीर सिंगविरोधात ठाण्यात आता पर्यंत दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून ही तिसरी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

टॅग्स :Param Bir Singhपरम बीर सिंगthaneठाणेExtortionखंडणीPoliceपोलिसcommissionerआयुक्तMumbaiमुंबई