शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आणखी एका कंपनीने घातला १.८० कोटींचा गंडा

By विश्वास पाटील | Updated: November 18, 2022 10:09 IST

कोल्हापूर येथील राजारामपुरीतील तिसऱ्या गल्लीत सरूडकर कॉम्प्लेक्समध्ये कार्यालय असलेल्या ऑक्टानाईन इन्व्हेस्टमेंट सोल्युशन्स एलएलपी कंपनीने दरमहा ८ टक्के बोनस देण्याच्या नावाखाली रक्कम गोळा करून ६३ गुंतवणूकदारांना १ कोटी ८० लाख ३ हजार रुपयांचा गंडा घातला आहे.

- विश्वास पाटीलकोल्हापूर : येथील राजारामपुरीतील तिसऱ्या गल्लीत सरूडकर कॉम्प्लेक्समध्ये कार्यालय असलेल्या ऑक्टानाईन इन्व्हेस्टमेंट सोल्युशन्स एलएलपी कंपनीने दरमहा ८ टक्के बोनस देण्याच्या नावाखाली रक्कम गोळा करून ६३ गुंतवणूकदारांना १ कोटी ८० लाख ३ हजार रुपयांचा गंडा घातला आहे. त्यासंबंधीची रीतसर तक्रार गुंतवणूकदारांच्या वतीने पोलिस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे; परंतु पोलिसांच्या पातळीवर या फसवणुकीचा तपास फारसा गतीने होत नाही आणि पैसेही परत मिळेनासे झाल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत.  या कंपनीचे संचालक अभिजित ज्योती नागांवकर (रा. १७६७, राजारामपुरी, कोल्हापूर) आहेत. गुंतवणूक केलेल्या लोकांना कंपनीने १०० रुपयांच्या प्रतिज्ञापत्रावर नोटरी करून पत्रे दिली आहेत. अनेकांनी किमान लाख रुपये व त्याहून जास्त रक्कम गुंतविली आहे. गुंतवलेली रक्कम कंपनीकडे १८ महिन्यांसाठी ठेव म्हणून ठेवण्यात येणार होती. 

nगुंतवणूक करताना लोकांनीही या कंपन्या एवढा परतावा कसा देणार, याचा विचार केला नाही. nगुंतवणूक करणारे लोक शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर जास्त आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी