शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

वादग्रस्त मिकी पाशेकोविरोधात आणखी एक आरोपपत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 19:59 IST

गोव्यात सगळीकडे निवडणुकीची धामधूम चालू असताना दक्षिण गोव्यातील वादग्रस्त राजकारणी मिकी पाशेको व अन्य दोघांवर समुद्र किना-यावर भरधाव गाडी चालवून लोकांच्या जीवाला धोका पोहोचविल्याच्या आरोपाखाली वेर्णा पोलिसांनी मडगावच्या प्रथम वर्ग न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.

 मडगाव - गोव्यात सगळीकडे निवडणुकीची धामधूम चालू असताना दक्षिण गोव्यातील वादग्रस्त राजकारणी मिकी पाशेको व अन्य दोघांवर समुद्र किना-यावर भरधाव गाडी चालवून लोकांच्या जीवाला धोका पोहोचविल्याच्या आरोपाखाली वेर्णा पोलिसांनी मडगावच्या प्रथम वर्ग न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.

मागच्यावर्षी पाशेको यांनी उतोर्डा समुद्र किना-यावर प्रतिबंधित जागेत वाहन चालवून या भागातील जलक्रीडा चालकांच्या सामानाची नासधुस केली होती. या संबंधीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण संपूर्ण गोव्यात गाजले होते. त्यानंतर वेर्णा पोलिसांनी या घटनेची त्वरित दखल घेत पाशेको व त्याचे अन्य दोन सहकारी रॉबिन व सेबेस्तियांव यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.न्यायालयीन सुत्रकडून मिळालेल्या माहितीप्रमाणो या तिघांही विरोधात वेर्णा पोलिसांनी भादंसंच्या 336 (सार्वजनिक जागेत लोकांच्या जीवाला धोका पोहोचविणो) तसेच 504 व 506 (धमक्या देणो) या कलमाखाली आरोपपत्र दाखल केले आहे. 24 जून  2019 रोजी या तिन्ही संशयितांना सुनावणीसाठी न्यायालयात हजर रहाण्यासाठी तारीख निश्र्चित केली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी