शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कारवर अज्ञातांचा हल्ला, देलवडी येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 02:01 IST

देलवडी (ता. दौंड) येथे २ महिन्यांंपूर्वी वाळूच्या वादातून खून झालेल्या स्वप्निल शेलार याचा भाऊ फिर्यादी विशाल ज्ञानदेव शेलार यांच्या स्विफ्ट गाडीवर अज्ञात हल्लेखोरांनी कोयत्याने हल्ला केला. दरम्यान या वेळी जिवंत काडतुसेही सापडली.

दौंड : देलवडी (ता. दौंड) येथे २ महिन्यांंपूर्वी वाळूच्या वादातून खून झालेल्या स्वप्निल शेलार याचा भाऊ फिर्यादी विशाल ज्ञानदेव शेलार यांच्या स्विफ्ट गाडीवर अज्ञात हल्लेखोरांनी कोयत्याने हल्ला केला. दरम्यान या वेळी जिवंत काडतुसेही सापडली.ही घटना आज मध्यरात्रीच्या सुमारास दोन वाजता घडली. विशाल शेलार घरात झोपलेले होते. त्यांच्या घराबाहेर स्विफ्ट गाडी लावलेली होती. अज्ञात आरोपींनी स्वीफ्ट व्हीडीआय (एमएच ४२-एएच ४७१८) या गाडीवर धारदार सशस्त्र हल्ला केला. यामुळे गाडीचे नुकसान झाले. या घटनेच्या वेळी शेलार घरामध्ये झोपले होते. जोराचा आवाज आल्याने ते घराबाहेर आले. दरम्यान शेलार यांच्या घरातील लोकांनी आरडाओरडा केल्याने हल्लेखोर पळून गेले. घटनास्थळी काडतुसेही सापडली आहेत.फिर्यादीचे मोठे भाऊ स्वप्निल ऊर्फ पिंटु ज्ञानदेव शेलार यांचा गेल्या महिन्यात खुन करण्यात आला होता. गेल्या दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री काही लोक संशयास्पद घराशेजारी फिरत असल्याचे शेलार कुटुंबियांनी सांगितले. यवत पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली.या संदर्भात बापूराव शेलार यांनी यवत पोलिसांना फिर्याद दिली आहे. पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणे