शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय कपल परदेशात फिरून परतलं, घेऊन आले ४५ बंदुका, अधिकाऱ्यांचे डोळेच फिरले!    

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 17:07 IST

दिल्लीच्या विमानतळावर एक कपल व्हिएतनाममधून परतलं पण त्यांच्याकडे तब्बल ४५ बंदुका सापडल्यानं एकच खळबळ उडाली आहे. विमानतळावर हे कपल पोहोचल्यानंतर चौकशी दरम्यान त्यांच्याकडे दोन ट्रॉली आढळल्या.

नवी दिल्ली-

दिल्लीच्या विमानतळावर एक कपल व्हिएतनाममधून परतलं पण त्यांच्याकडे तब्बल ४५ बंदुका सापडल्यानं एकच खळबळ उडाली आहे. विमानतळावर हे कपल पोहोचल्यानंतर चौकशी दरम्यान त्यांच्याकडे दोन ट्रॉली आढळल्या. यात तब्बल २२ लाख रुपये किमतीच्या ४५ बंदुका आढळून आल्या. इतक्या मोठ्या प्रमाणात बंदुका पाहून विमानतळावरील कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांचे डोळेच फिरले. त्यांनी तातडीनं संबंधित कपलला अटक केली. 

दोघांची सखोल चौकशी केली असता त्यांनी याआधीही अशाच प्रकारे २५ बंदुकांची तस्करी केल्याचं कबुल केलं आहे. याआधी त्यांनी अशापद्धतीनं १२ लाख रुपयांच्या किमतीच्या बंदुकांची तस्करी केली होती. दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची पुढील चौकशी सुरू आहे. 

दरम्यान, जप्त करण्यात आलेल्या बंदुका खऱ्या की खोट्या याची चाचणी बॅलेस्टीक अहवालानंतरच येईल. पण प्रथम दर्शनी राष्ट्रीय सुरक्षा रक्षकांकडून (NSG) जप्त करण्यात आलेल्या सर्व बंदुका खऱ्या आणि पूर्णपणे कार्यरत असल्याचं सांगितलं आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्ली