शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

सावत्र वडिलाने १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला आपल्या वासनेची केली शिकार; काकाही सहभागी 

By सूरज.नाईकपवार | Updated: February 1, 2024 12:16 IST

दोघांनाही पोलिसांना ठोकल्या बेडया

मडगाव: सावत्र वडिलाने १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला आपल्या वासनेची शिकार बनविल्याची धक्कदायक बाब उघडकीस आली आहे. या किळसवाणी कृत्यात त्या पिडिताच्या सावत्र काकाही सहभागी होता. या दोघांच्या हातात गोव्यातील  मायणा कुडतरी पोलिसांनी बेडया ठोकल्या आहेत. याच पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.पोलिस निरीक्षक अरुण गावस देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रशांत भगत पुढील तपास करीत आहेत. भादंसंच्या ३७६, ३७६ (३) , ३५४ (अ) , गोवा बाल कायदा कलम ८ व बाल सरंक्षण कायदा कलम ४ व ८ अंतर्गंत संशयितांवर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

डिसेंबर २०२० ते २९ जानेवारी २०२४ पर्यंत तो नराधम सावत्र वडिल त्या मुलीवर लैंगिक अत्याचार करीत होता.सावत्र काकाही तिला त्रास देत होता. तो तिला स्पर्श करीत होत. त्या पिडिताची आई आखातात दुबई येथे कामाला आहे. पहिल्या पतीपासून ती वेगळी झाल्यानंतर तिने दुसरा घरोबा केला होता. सदया ती आखातात असून, पिडित, तिचा सावत्र वडिल , काका व दोन वर्षाचा सावत्र भाउ एकत्र रहात होते.बुधवारी मायणा कुडतरी पोलिस ठाण्यात यासंबधी तक्रार नोंद झाल्यानंतर पोलिसांनी लागलीच कारवाई करुन दाेन्हीही संशयितांच्या मुसक्या आवळल्या.

टॅग्स :goaगोवाPoliceपोलिसsexual harassmentलैंगिक छळ