शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

शाळेच्या स्टोअर रुममध्ये विद्यार्थिनीला घेऊन गेला मुख्याध्यापक; तिच्याच बहिणीला बाहेर उभे केले अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 08:48 IST

एका शाळेतील मुख्याध्यापकाने विद्यार्थिनीसोबत घृणास्पद कृत्य केल्याची घटना राजस्थानमध्ये घडली आहे.

राजस्थानमधील जालोर जिल्ह्यात गुरु-शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका शाळेतील मुख्याध्यापकाने विद्यार्थिनीसोबत घृणास्पद कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. 

जालोर जिल्ह्यातील शासकीय उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापकाने एका विद्यार्थिनी व तिच्या बहिणीला सुट्टीच्या दिवशी शाळेत बोलावले. यानंतर विद्यार्थी तरुणीला शाळेतील स्टोर रुममध्ये घेऊन गेला आणि तिच्यासोबत घृणास्पद कृत्य केले. तसेच तिच्यासोबत आलेल्या बहिणीला स्टोअर रुमला कुलूप लावून बाहेर उभे राहण्यास सांगितले. 

रविवारी शाळेला सुट्टी असते. मात्र यादिवशी देखील शाळेच्या स्टोअर रूमबाहेर एक मुलगी उभी असल्याचे पाहून ग्रामस्थ तेथे पोहोचले आणि कुलूप उघडून विद्यार्थी तरुणीला बाहेर काढले. त्यानंतर दोघांनी सदर घटनेबाबत सांगितले. यावेळी लोकांनी व्हिडिओही बनवले. सदर घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी शाळेसमोर निदर्शने केली. माहिती मिळताच गटशिक्षणाधिकारी भंवरलाल विश्नोई घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी ग्रामस्थांशी बोलून आरोपी मुख्याध्यापक वीराराम चौधरीवर कारवाई केली.

शिक्षकाच्या विरोधात स्थानिकांचा निषेध-

या प्रकरणाबाबत दौगवाचे सरपंच करीराम देवासी यांनी सांगितले की, गावातील शाळेत शिकवणारे शिक्षक विराराम चौधरी विद्यार्थिनींसोबत गैरकृत्य करतात. त्याच्या चुकीच्या कृत्यांमुळे शाळा आणि गावाची बदनामी होते. तो काढून टाकावा, अशी मागणी सरकारकडे होत आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळStudentविद्यार्थी