शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

रागावून घराच्या बाहेर पडली, ढाब्यावर पोहचली; एक भाकरी मागितली अन् पुढे नको ते घडलं...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 14:34 IST

पीडित महिलेवर ढाब्याच्या मालकासह तिथेली कर्मचाऱ्यांनी जवळपास १२ दिवस बलात्कार केला.

नवी दिल्ली: मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यात भाकरी देण्याच्या नावाखाली एका उपाशी महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. 

घरातून रागावून पीडित महिली बाहेर निघाली होती. त्यावेळी तिला प्रचंड भूक लागल्याने रस्त्यावरुन जाताना वाटेत ती एका ढाब्यावर थांबली. ढाब्यावर तिने मला भूक लागली असून एक भाकरी द्या, असं सांगितलं. ढाब्यावर असणाऱ्या व्यक्तीने तिला भाकरी तर दिली, मात्र तिला तिथेच डांबून ठेवत तिच्यावर बलात्कार केला. 

बायकोशी बोलू नको, तुला संपवून टाकीन; धमकी, झाडाझुडपात मृतदेह, संशयितही लपले जंगलात!

पीडित महिलेवर ढाब्याच्या मालकासह तिथेली कर्मचाऱ्यांनी जवळपास १२ दिवस बलात्कार केला. पीडित महिला ढाब्यावरुन पळून जाण्याची एका संधीची वाट पाहत होती आणि ती तिला मिळाली. संधी मिळताच पीडित महिलेला तिथून पळ काढण्यात यश मिळाले. त्यानंतर ती थेट जवळीस पोलीस स्थानकांत तक्रार देण्यासाठी दाखल झाली. 

पोलिसांनी महिलेच्या जबाबाच्या आधारे गुन्हा दाखल करून कांचन ढाब्याच्या मालकासह स्वयंपाक करणारा आणि एका कर्मचाऱ्याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, NH 30 हायवेवर असलेल्या कांचन ढाब्यावर २६ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. ही महिला मैहर येथील रहिवासी आहे. तिला ढाब्यात अनेक दिवस डांबून ठेवून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने मंगळवारी संधी मिळताच तिथून पळ काढला. नादान पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणाले की, आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३७६ आणि ३४२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना तुरुंगात पाठवण्यात आले आहे. ही घटना सतना जिल्ह्यातील मैहर नादान देहाट पोलीस स्टेशन परिसरातील आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणMadhya Pradeshमध्य प्रदेश