शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील व्यवसायिकाकडे दहा लाखाच्या खंडणीची मागणी, महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल

By शीतल पाटील | Updated: March 30, 2023 20:50 IST

बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देवून एका व्यवसायिकाकडे दहा लाखाच्या खंडणीची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

सांगली : बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देवून एका व्यवसायिकाकडे दहा लाखाच्या खंडणीची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी एका महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संशयित दोघेही विश्रामबाग परिसरात रहात असून त्या दोघांनी आतापर्यंत्त १ लाख ३७ हजार रुपयांची खंडणी घेतल्याची तक्रार व्यवसायिकाने पोलिसांत दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , पिडीत तरुण व्यावसायिक आहे. त्याचे आणि संशयित महिलेचे मैत्री संबध होते. परंतु २०२१ पासून पिडीत तरुणाने त्या महिलेकडे जाणे येणे कमी केले. त्याने तिला आपले लग्न झाले असल्याने तुझ्याकडे जाणे येणे कमी केल्याचेही सांगितले. याच कारणावरुन तुझ्यविरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल करू, अशी धमकी तिने आणि तिच्या बरोबरच्या एकाने दिली. गुन्हा दाखल करायचा नसेल तर दहा लाख रुपयांची खंडणी द्यावी लागेल, असे बजावून त्या दोघांनी आतापर्यंत्त पिडीत तरुणाकडून स्टेशन चौक आणि राजवाडा चौक परिसरात धमकावून १ लाख ३७ हजार रुपयांची रोकड घेतली आहे. 

याचबरोबर दोन वेळा पिडीत तरुणाच्या घरी येवून त्याच्या आईला शिवीगाळ केली आहे. याबाबत पिडीत तरुणाने शहर पोलिसांत सविस्तर फिर्याद दिली असून पोलिसांनी संशयीत महिलेसह दोघांवर खंडणी, धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसExtortionखंडणी