शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण कोळशेवाडी परिसरात गुन्हेगारी वाढत असल्याने महिलांमध्ये संतापाचे वातावरण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2023 18:35 IST

पोलीस गुन्हेगारांना बेड्या न घालता चौका चौकात त्यांच्याबरोबर बसून चहा पीत असल्याने गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक नसल्याचा आरोप या महिलांनी केला आहे

कल्याण पूर्वेमध्ये एका १२ वर्षीय अल्पवयीन तरुणीची एका माथेफिरू तरुणाने  चाकूने ७ ते ८ वार करत  तिच्या आई समोर हत्या केल्याची घटना काल रात्री घडली असून याप्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर आरोपीने फिनेल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणून ३०९ प्रमाणे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा आरोपीवर दाखल केला आहे. मात्र अनेक निवेदन देऊन पोलीस त्या निवेदनाला केराची टोपली दाखवत असल्याचा आरोप करत कल्याण कोचडी परिसरातील इतर पक्षाच्या महिला व सर्वसामान्य महिलामध्ये  पोलिसांच्या विरोधात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलीस गुन्हेगारांना बेड्या न घालता चौका चौकात त्यांच्याबरोबर बसून चहा पीत असल्याने गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक नसल्याचा आरोप या महिलांनी केला आहे .त्याचबरोबर मुख्यमंत्री चा ठाणे जिल्हा व खासदार श्रीकांत शिंदे यांचे मतदारसंघात हॉटस्पॉट झालेल्या कोळसेवाडी पोलीस स्टेशन अजून किती महिलांचे बळी घेतल्यानंतर जागे होणार असा प्रश्न करत गृह खाते व मुख्यमंत्री व खासदार यांनी या पोलिसांवर लक्ष देण्यासाठी पोलिसांची विशेष लक्ष पथक निर्माण करण्याची मागणी ही या महिला करत आहेत.

शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी आज कल्याण दोन तीन चे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांना निवेदन देत परिसरामध्ये पोलिसांचा गस्त वाढवत 112 हेल्पलाइन नंबर याची जनजागृती करत संबंधित आरोपीची केस फास्टट्रॅक वर घेऊन त्याला कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीkalyanकल्याण