शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

रागाने घर सोडले अन् जाळ्यात अडकला; ४ महिन्यात ३ वेळा अत्याचार, त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2023 08:31 IST

अखेर, त्याच्या तावडीतून सुटका होताच, तो कुटुंबीयांच्या संपर्कात आला. त्याने घडलेला प्रकार वडिलांना सांगताच, त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली.

मुंबई - रागाने घर सोडणे चेंबूरमधील अल्पवयीन मुलाला महागात पडले. वाटेत एकाची नजर त्याच्यावर पडली आणि त्याच्या विकृत वासनेचा तो शिकार झाल्याची घटना चेंबूरमध्ये घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, चार महिन्यांत तीन वेळा अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. 

चेंबूर परिसरात राहणाऱ्या ११ वर्षीय आर्यनने १ जानेवारी रोजी रागाने घर सोडले. रस्त्यावर भटकत असताना आरोपी भूपेंद्र गोपीया (४२) याची नजर त्याच्यावर पडली. त्याने मुलाला सोबत घेत चेंबूरमध्ये विविध ठिकाणी नेत त्याच्यावर अत्याचार केले. याबाबत कुणाकडे वाच्यता केल्यास जीवेठार मारण्याची धमकी दिली. अखेर, त्याच्या तावडीतून सुटका होताच, तो कुटुंबीयांच्या संपर्कात आला. त्याने घडलेला प्रकार वडिलांना सांगताच, त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा नोंदवत या प्रकरणी चेंबूर पोलिस गोपीयाला अटक करत, अधिक तपास सुरू आहे.

आणखीन एक शिकारलोअर परळ परिसरातील १२ वर्षीय मुलीवर यातील आरोपी मोहम्मद तेली (४६) याची वाईट नजर पडली होती. आरोपी राजू हा मुलगी एकटी असताना घरी येऊन तिच्याशी जवळीक साधत होता. मुलीच्या अज्ञानाचा फायदा उठवत, आरोपीने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यातून मुलगी गर्भवती राहिल्यानंतर, हा प्रकार समोर आला. ना.म. जोशी मार्ग पोलिसांनी राजू याला अटक केली आहे.