शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

आधीच गर्दी, त्यात बेस्ट धडकली; २० वर्षीय तरुणीचा मृत्यू, चालकाला घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2023 06:04 IST

अपघातप्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा

मुंबई - मालवणीच्या गेट क्रमांक ८ जवळ असलेल्या डेपो परिसरात शनिवारी सकाळी फरहीन रिझवी (२०) या  तरुणीचा बेस्ट बसच्या धडकेत मृत्यू झाला. या प्रकरणी चालक महादेव ससाणे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेतले आहे.सदर अपघात हा सकाळी  घडला. चालकाने डेपोजवळ बस आणली आणि त्यातून प्रवासी खाली उतरले. तो ही बस डेपोच्या आतमध्ये वळवत असतानाच फरहिन पुढच्या चाकात आली आणि गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाला. दरम्यान हा अपघात नेमका कोणाच्या चुकीमुळे घडला याचा तपास पोलिस करत असून फरहिनचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

वाहतूककोंडीमुळे बसचालक हैराणकाही महिन्यांपूर्वी एक गरोदर महिलादेखील अशाच प्रकारे गाडीखाली चिरडून मृत्यू झाला होता, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. या ठिकाणी भाजी मार्केटच्या चार रांगांमुळे ग्राहकांची गर्दी होते आणि नेमकं चालायचं कुठून याबाबत स्थानिकांमध्ये संभ्रम उडतो. तसेच पालिकेकडून सुरू असलेल्या कामांसाठी योग्य बॅरिकेटिंग नसून  याठिकाणी सुरक्षारक्षकही नेमण्यात आलेला नाही. त्यात दुप्पट तिप्पट अनधिकृत पार्किंगची भर पडते. या सगळ्यामुळे वाहतूककोंडी निर्माण होऊन बसचालकांना गाडी चालवताना अडथळा निर्माण होतो.

टॅग्स :Accidentअपघात