शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

लग्नानंतर २ महिने नवरीसोबत 'असं' काही घडलं; तिच्या पायाखालची जमीन सरकली, मध्यरात्री... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 11:51 IST

उत्तर प्रदेशात घडलेल्या या प्रकारानं पोलीसही चकीत झाले असून त्यांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. 

पीलीभीत - लग्नाची पहिली रात्र नव्या नवरा-नवरीसाठी अतिशय खास असते. परंतु जेव्हा नवरीला कळेल ती तिचं हनीमून नवऱ्यासोबत नसून अन्य कुणासोबत होत असेल तर काय होईल? कुठलीही महिला हे कधीच मान्य करणार नाही. मात्र उत्तर प्रदेशातील पीलीभीतमध्ये असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. या महिलेसोबत जवळपास २ महिने तिच्या पतीने नव्हे तर दीराने रात्र काढली आहे. 

लग्नानंतर या महिलेला झोपण्याआधी रोज मिठाई दिली जात होती. नवरीला एकदा संशय आला तेव्हा तिने एकदिवस मिठाई खाल्ली नाही त्या रात्री जे काही सत्य तिच्यासमोर आलं त्याने तिच्या पायाखालची जमीन सरकली. नवरीनं याबाबत सासरच्यांना सांगितले तेव्हा घरच्यांनी तिलाच नावं ठेवली. पतीनेही तिला साथ दिली नाही. त्यानंतर पत्नी माहेरी निघून गेली. तिने दीर, पती आणि सासरच्यांविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास सुरू असून महिलेची मेडिकल चाचणीही करण्यात आली.

शक्तिफार्म परिसरात राहणाऱ्या नव्या नवरीनं पोलीस स्टेशनला तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराबाबत तक्रार दिली. एप्रिल महिन्यात यूपीच्या पीलीभीत येथील युवकासोबत तिचं लग्न झालं होतं. नवरीनं तिच्या सासरच्या कुटुंबावर अनेक गंभीर आरोप लावले. पतीने हनीमूनच्या रात्री केकमध्ये गुंगीचे औषध खायला दिले असं तिने आरोप केला आहे. गुंगीमुळे ती बेशुद्धावस्थेत जायची. त्यानंतर दीर तिच्यावर बलात्कार करायचा. ती जेव्हा सकाळी उठायची तेव्हा तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराची तिला जाणीव व्हायची. सासरी रोज रात्री असेच घडायला लागले. मिठाई खाल्ल्यानंतर गुंगी येते त्यानंतर पुढे काय घडते हे तिला आठवत नव्हते. 

महिलेला काहीतरी संशयास्पद होतंय असं वाटत होते. अनेकदा दुसऱ्या दिवशी तिच्या बेडजवळ दीराला पाहिले आहे. सुरुवातीला ती त्याकडे दुर्लक्ष करायची मात्र २ महिन्यानंतर तिने एकेदिवशी पतीकडून दिली जाणारी मिठाई खाल्ली नाही त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. मध्यरात्री पती खोलीतून बाहेर गेला, त्यानंतर दीर खोलीत आला आणि तो तिच्यासोबत अश्लिल कृत्य करू लागला. तेव्हा नवरीनं आरडाओरड केली. सासरचे लोक तिथे पोहचले तेव्हा त्यांनी नवरीलाच धमकावणं सुरू केले. महिला दुसऱ्या दिवशी माहेरी गेली आणि घरच्यांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून सध्या तपास सुरू आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी