शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

अकोला महापालिकेचा लाचखोर आरोग्य निरीक्षक गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 12:01 IST

अकोला - महापालिकेत कार्यरत असलेल्या एका महिला सफाई कामगाराच्या जुलै महिन्यात झालेल्या ९ गैरहजेरी नियमीत करण्यासाठी एक हजार ८०० रुपयांची लाच घेणाऱ्या आरोग्य निरीक्षकास अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सोमवारी सकाळी १० वाजता रंगेहाथ अटक केली.

ठळक मुद्देमहापालिकेत आरोग्य निरीक्षक म्हणूण कार्यरत असलेल्या मंगेश कीसन बांगर याच्या अखत्यारीत सफाई कामगार येतात. बांगर याने महिलेच्या पतीला २०० रुपये प्रति गैरहजेरी या प्रमाणे ९ गैरहजेरीचे एक हजार ८०० रुपयांची लाच मागीतली. कामगारास लाच देणे नसल्याने त्यांनी या प्रकरणाची तक्रार अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे केली.

अकोला - महापालिकेत कार्यरत असलेल्या एका महिला सफाई कामगाराच्या जुलै महिन्यात झालेल्या ९ गैरहजेरी नियमीत करण्यासाठी एक हजार ८०० रुपयांची लाच घेणाऱ्या आरोग्य निरीक्षकास अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सोमवारी सकाळी १० वाजता रंगेहाथ अटक केली. मंगेश कीसन बांगर असे आरोपीचे नाव आहे. आरोपीस सोमवारी दुपारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.महापालिकेत आरोग्य निरीक्षक म्हणूण कार्यरत असलेल्या मंगेश कीसन बांगर याच्या अखत्यारीत सफाई कामगार येतात. तक्रारकर्त्या पुरुषाची पत्नी महापालिकेत सफाई कामगार म्हणूण कार्यरत असून त्यांचे जुलै महिन्यात ९ गैरहजेरी झाल्या होत्या, या गैरहजेरी नियमीत करून त्याचे वेतन काढण्यासाठी बांगर याने महिलेच्या पतीला २०० रुपये प्रति गैरहजेरी या प्रमाणे ९ गैरहजेरीचे एक हजार ८०० रुपयांची लाच मागीतली. मात्र सफाई कामगारास लाच देणे नसल्याने त्यांनी या प्रकरणाची तक्रार अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे केली. अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाºयांनी २५ आॅगस्ट रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता लाच मागीतल्याचे सिध्द झाले. त्यानंतर सोमवार २७ आॅगस्ट रोजी सकाळी १० वाजता लाच घेण्याचे ठिकाण ठरल्यानंतर आरोपी मंगेश कीसन बांगर याने तक्रारकर्त्याकडून एक हजार ८०० रुपयांची लाच स्विकारताच त्याला रंगेहाथ अटक करण्यात आली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे प्रमूख संजय गोर्ले, गजानन दामोदर, सुनील राउत, राहुल इंगळे, सुनील येलोने, कैलास खडसे यांनी केली.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग