शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाची पत्रिका घेऊन एअरपोर्टवर आली होती तरूणी, अधिकाऱ्यांनी पाहिल्यावर त्यांचं डोकं गेलं चक्रावून

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2022 14:33 IST

Viral Video : एक तरूणी तिच्या लग्नाचं कार्ड घेऊन एअरपोर्टवर पोहोचली. तिला वाटलं की, तिच्याकडे कुणाचं लक्ष जाणार नाही. पण तेव्हाच तिला पकडलं गेलं आणि जे समोर आलं ते पाहून सगळेच हैराण झाले.

Wedding Card Viral Video:  सामान्यपणे कुणाचंही लग्न जुळलं की, सर्वातआधी लग्नाच्या पत्रिका छापल्या जातात. नातेवाईक, मित्रांना पत्रिका देऊन लग्नासाठी बोलवलं जातं. लग्नाची पत्रिका कोणत्याही लग्नात महत्वाची असते आणि जवळचे लोक पत्रिकेची आतुरतेने वाट बघत असतात. लग्नाची पत्रिका मिळाली नाही तर जवळच्या लोकांसोबत मित्रही लग्नाला येत नाहीत. पण लग्नाच्या पत्रिकेबाबत एक अशी घटना समोर आली आहे जी वाचून तुमचं डोकं चक्रावून जाईल. एका तरूणीने हा कारनामा केला असून तो पाहून पोलिसही हैराण झालेत. एक तरूणी तिच्या लग्नाचं कार्ड घेऊन एअरपोर्टवर पोहोचली. तिला वाटलं की, तिच्याकडे कुणाचं लक्ष जाणार नाही. पण तेव्हाच तिला पकडलं गेलं आणि जे समोर आलं ते पाहून सगळेच हैराण झाले.

लग्न पत्रिका पाहून अधिकाऱ्यांना बसला धक्का

सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ आयपीएस अधिकारी रूपिन शर्मा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवर शेअर केलाय. हा व्हिडीओ पोस्ट केल्यावर हजारो लोकांनी पाहिला. व्हिडीओ शेअर करत याच्या कॅप्शनला लिहिण्यात आलं की, 'वेडिंग कार्ड सोबत असलेली एक तरूणी एअरपोर्टवर पकडली गेली. कार्डच्या आत ड्रग्स होतं. सावध रहा. एअरपोर्टवर कुणाकडूनही काही घेऊ नका. लग्नाच्या पत्रिकेत अधिकाऱ्यांना ड्रग्स सापडलं आहे. हा व्हिडीओ पाहून लोकांचं डोकं चक्रावून गेलं आहे.

कुणीही विचार केला नसेल की, लग्नाच्या पत्रिकेत कधी कुणी ड्रग्स लपवू शकतं. पण हाय टेक्नॉलॉजीच्या मदतीने तरूणीला पकडण्यात आलं आणि आता पोलीस तिची चौकशी करत आहेत. आयपीएस अधिकाऱ्यांकडून शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये एअरपोर्टची माहिती देण्यात आलेली नाही. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोक यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलCrime Newsगुन्हेगारीDrugsअमली पदार्थ