शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

चार लग्ने केली पण एकही टिकलं नाही, पाचव्या पत्नीने केलं असं काही तरूणाला करावी लागली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 11:18 IST

Ahmedabad Crime News : एका घटनेमुळे तरूण इतका वैतागला की, त्याने आत्महत्या केली. पोलिसांनी याप्रकरणी ७ लोकांवर गुन्हा दाखल केला आणि चौकशी सुरू केली.

अहमदाबादमधील (Ahmedabad) एका तरूणाने चार लग्ने केली, पण  एकही लग्न फार काळ टिकू शकलं नाही. अशात त्याने मोठ्या अपेक्षेने पाचवं लग्न केलं. पण यावेळी त्याची फसवणूक झाली. त्याची पत्नी घरातून दीड लाख रूपये आणि दागिने घेऊन फरार झाली. या घटनेमुळे तरूण इतका वैतागला की, त्याने आत्महत्या केली. पोलिसांनी याप्रकरणी ७ लोकांवर गुन्हा दाखल केला आणि चौकशी सुरू केली.

तरूणाची याआधी चार लग्ने केली होती. पण प्रत्येकवेळी काहीना काही कारणाने चारही लग्ने मोडली. पाचवं लग्न मुंबईतील नालासोपारा येथे राहणाऱ्या एका तरूणीसोबत केलं. तरूणी लग्नानंतर काही दिवसातच दीड लाख रूपये आणि दागिने घेऊन फरार झाली. ज्यानंतर तरूणी विष पिऊन आत्महत्या केली. तरूणाजवळ एक सुसाइड नोट सापडली, ज्या त्याने सात लोकांची नावं लिहिली आहेत.

अहमदाबादच्या असलालीमध्ये मृत तरूणाच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. ती म्हणाली की, तिचा मुलगा आणि परिवार एकत्र राहत होते. एक दिवस त्याची आई त्याच्या रूमची साफसफाई करत होती. तेव्हाच मुलाच्या उशीखाली तिला एक चिठ्ठी सापडली. ज्यात लिहिलं की, 'राजू भाई, आशा, अश्विन वलसाड, राणी, राणी आई यांनी मला खूप त्रास दिला'.

मृतकाच्या आईने सांगितलं की, त्याची पत्नी पैसे आणि दागिने घेऊन फरार झाली. त्यानंतर तो तणावात आला होता आणि यातच निराशेत त्याने विष पिऊन आत्महत्या केली. चिठ्ठीत ज्यांनी नावं लिहिली आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. 

टॅग्स :ahmedabadअहमदाबादCrime Newsगुन्हेगारी