शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सुंदर बायकोसाठी केली अघोरी पूजा; दोघांना बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 06:24 IST

नप्राप्तीसह सुंदर बायको मिळावी व इतर लाभ करून देण्याच्या बहाण्याने अघोरी पूजेत नर बळीची मागणी करणाऱ्या तांत्रिक बाबासह त्याला पूजेसाठी आणणा-यास पोलिसांनी अटक केली आहे.

नंदुरबार : धनप्राप्तीसह सुंदर बायको मिळावी व इतर लाभ करून देण्याच्या बहाण्याने अघोरी पूजेत नर बळीची मागणी करणाऱ्या तांत्रिक बाबासह त्याला पूजेसाठी आणणाºयास पोलिसांनी अटक केली आहे. शहर पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.येथील बाबा गणपतीच्या मागे राहणारे अमोल सोनार यांच्या घरात हा प्रकार तीन दिवसांपूर्वी घडला. पोलिसांनी अमोल सोनारसह तांत्रिक बाबा सुरुपसिंग महाराज यास अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची कोठडी दिली.परेश सोनारच्या फिर्यादीनुसार अमोल सोनार व आणखी दोघांनी त्याला पूजेच्या ठिकाणी नेले. तेथे तांत्रिक बाबाने विवस्त्र अवस्थेत पूजा केली. मंतरलेलेपाणी पिण्यास दिले. त्यानंतर धनप्राप्ती व इतर लाभासाठी यापुढच्या पूजेत नरबळी द्यावा लागेल, असे सांगितले. परेश सोनार घाबरलेल्या अवस्थेत तेथून निघाले. त्यांनी घरी हा प्रकार सांगितला. कुटुंबीयांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी महाराष्टÑ नरबळी आणि इतर अमानुष व अनिष्ठ अघोरी प्रथा, जादूटोणा प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला.

टॅग्स :ArrestअटकCrime Newsगुन्हेगारी