शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘क्राइम शो’ पाहून बहिणीला संपविले, ती रक्ताच्या थारोळ्यात पडेपर्यंत चाकूने वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 03:55 IST

बोरगाव मंजू पोलिसांनी आरोपी लहान बहिणीला अटक केली आहे.

बोरगाव मंजू (जि. अकाेला) : सख्ख्या विवाहित बहिणीवर लहान बहिणीने रागाच्या भरात चाकूने वार करून तिची हत्या केल्याची घटना खडका गावात रविवारी रात्री घडली. मोठी बहीण रक्ताच्या थारोळ्यात पडेपर्यंत लहान बहीण तिच्यावर चाकूने वार करीत होती. या प्रकरणी बोरगाव मंजू पोलिसांनी आरोपी लहान बहिणीला अटक केली आहे.

खडका येथे विठ्ठल वसतकार हे कुटुंबासह राहतात. त्यांची मोठी विवाहित मुलगी रेश्मा (२४) ही बुलढाण्याला असते. लहानी रविना (२१) घरीच असते. गेल्या आठवड्यात रेश्मा माहेरी आली होती. दोघी बहिणी बेडरूममध्ये बोलत असताना कोण्यातरी विषयावरून त्यांच्यात वाद झाला. वाद एवढा विकोपाला गेला की, संतापलेल्या रविनाने धारदार चाकूने रेश्मावर वार केले. आरडाओरड ऐकून आई-वडील येईपर्यंत ती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती.

क्राइम शो पाहून केले कृत्यरविना टीव्हीवर क्राइम शो पाहायची. क्राइम एपिसोडमध्ये रक्तरंजित हत्या, हल्ले पाहून रविनाच्या मनावर परिणाम झाल्याचे पाेलिसांनी केलेल्या चाैकशीत समाेर आले. दोघी बहिणींमध्ये जिवापाड प्रेम होते. अधूनमधून त्या भांडायच्यासुद्धा; मात्र गेल्या काही महिन्यांपासून रविना मानसिक तणावात होती. तिच्यावर मनोरुग्ण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी