शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

आधी तिच्यासोबत ठेवला शारीरिक संबंध मग 51 वेळा केले वार, 1 हजार सीसीटीव्ही फुटेजने झाला हत्येचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 12:49 IST

Crime News : याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला राजनांदगांव येथून अटक केली. आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांनी 1000 हजार सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज चेक केले.

Crime News : छत्तीसगढच्या कोरबामध्ये 20 वर्षीय तरूणीची निर्दयीपणे हत्या करण्यात आली होती. तिचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात रूममध्ये पडला होता. पोस्टमार्टम करण्यात आलं तेव्हा समजलं की, आरोपीने  51 वेळा धारदार हत्याराने तिच्या शरीरावर वार केला होते.

याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला राजनांदगांव येथून अटक केली. आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांनी 1000 हजार सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज चेक केले. त्यानंतर बॅंक अकाऊंट चेक केलं. पोलिसांनी सांगितलं की, तरूणीची हत्या लव्ह ट्रायगंलमुळे झाली. आरोपीच्या बॅंक डिटेल्समुळे पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचले. 

पोलिसांनी सांगितलं की, हत्या केल्यानंतर आरोपी अहमदाबादला गेला. हत्या करण्याआधी त्याने शारीरिक संबंध ठेवले. तरूणीच्या हत्येच्या चौकशीतून समजलं की, आरोपीने आधी उशीने तिचं तोंड दाबून तिची हत्या केली. त्यानंतर हत्याराने तिच्या शरीरावर अनेक वार केले. आरोपीने तिच्या छातीवर, गळ्यावर, चेहऱ्यावर आणि पाठीवर अनेक वार केले.

पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं की, तरूणीच्या छातीवर, गळ्यावर, चेहऱ्यावर आणि पाठीवर एकूण 51 वार केले आहेत. घटनेदरम्यान तरूणीने बचाव करण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळे तिच्या हातावरही जखमा आहेत. आरोपीने तरूणीचं तोंड दाबलं होतं, जेणेकरून ती आरडाओरड करू नये.

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडCrime Newsगुन्हेगारी