शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

३० वर्षांनी ‘त्या’ लुटारूला गुजरातमधून बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 18:47 IST

गुन्हे शाखेच्या कक्ष ७ ने ही कारवाई केली.

ठळक मुद्दे मुलुंडच्या नूतन ज्वेलर्सवर १९८७ मध्ये दिलीप पटेल (५५) याने साथीदारांच्या मदतीने सशस्त्र दरोडा टाकला होता. पथकाने तपासाअंती गुजरातमधून त्याला गुरुवारी अटक केली.

मुंबई - मुलुंडमधील सशस्त्र दरोड्यासह ठाणे, नवी मुंबईत चोरी, दरोड्याचे गुन्हे दाखल असलेल्या ‘त्या’ लुटारूला ३० वर्षांनी गुजरात येथून अटक झाली. गुन्हे शाखेच्या कक्ष ७ ने ही कारवाई केली.गुन्हे शाखेच्या कक्ष ७ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने त्याला अटक केली. मुलुंडच्या नूतन ज्वेलर्सवर १९८७ मध्ये दिलीप पटेल (५५) याने साथीदारांच्या मदतीने सशस्त्र दरोडा टाकला होता. त्यात ९६० ग्रॅम वजनाच्या दागिन्यांवर हात साफ केला. यात एक जण जखमी झाला. या प्रकरणी मुलुंड पोलिसांनी गुन्हा दाखल करत, ५ जणांना अटक केली. मात्र जामिनावर बाहेर येताच पटेल हा फरार झाला. ३० वर्षे तो ओळख लपवून राहत होता. अखेर गुन्हे शाखेच्या कक्ष सातकडे गुन्हा वर्ग झाला. त्यानुसार, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश तावरे यांच्या पथकाने तपासाअंती गुजरातमधून त्याला गुरुवारी अटक केली.

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसDacoityदरोडाGujaratगुजरात