शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

'मकोका'तील फरार आरोपी १५ महिन्यानंतर आरोपी जेरबंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 18:06 IST

१५ महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीस शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री उशीरा अटक केली.

अकोला - जुने शहरात घडलेल्या विक्की खपाटे हत्याकांडानंतर आरोपींवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार कारवाई करताच या प्रकरणातील १५ महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीस शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री उशीरा अटक केली. प्रशांत उर्फ बंटी सुनील सटवाले असे आरोपीचे नाव असून त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली.हरिहरपेठेतील गाडगेनगरातील रहिवासी विकास उर्फ विक्की खपाटे याच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते. दोन वर्षांपूर्वी दुर्गोत्सवादरम्यान त्याने योगेश चव्हाण नामक युवकाची हत्या केली होती. या हत्या प्रकरणातून त्याची न्यायालयाने निर्दोष सुटका केली होती. विक्की खपाटे हा व्याजाने पैसे देण्याचा व्यवसाय करीत होता. खपाटे हा गाडगेनगरात असताना सोमवार, २६ जून २०१७ रोजी दुपारी त्याच्यावर चेतन साहू, करण साहू, नितीन साहू,राजू काटोले आणि प्रशांत उर्फ बंटी सुनील सटवाले यांच्यासह त्यांच्या साथीदारांनी आपसी वादातून धारदार कुºहाड व लोखंडी पाइपने हल्ला चढविल्याने विक्कीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी जुने शहर पोलिसांनी चेतन साहू, करण साहू, नितीन साहू आणि राजू काटोले,रोशन सुधाकर ताकवाले ,प्रशांत उर्फ बंटी सुनील सटवालेसह आणखी काही जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर या टोळीविरुध्द मकोकानुसार कारवाई करण्यात आली होती. ही कारवाई केल्यानंतर चार आरोपी घटनेपासूनच फरार होते. त्यानंतर पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनात शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील यांच्या पथकाने हरीहर पेठेतील रहिवासी प्रशांत उर्फ बंटी सुनील सटवाले यास शुक्रवारी अटक केली. ही कारवाई पथकाचे प्रमूख तुषार नेवारे, विनय जाधव, राज चंदेल,मनोज ठोसर यांच्यासह सायबर सेलचे गणेश सोनोने यांनी केली.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी