शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
3
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
4
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
5
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
6
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
7
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
8
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
9
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
10
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
11
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
12
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
13
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
14
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
15
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
16
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
17
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
18
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
19
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...

लफडे... अन् ब्लॅकमेल! तीन वर्षांपासून ज्या तरुणीने १० लाख वसूल केले, ती पत्नीच निघाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 16:14 IST

एका तरुणीने इन्स्टावर आनंद नावाच्या तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात अडकविले. तिने त्याच्यावर दबाव टाकून मंदिरात नेत लग्न केले. इथवर सगळे ठीक होते.

कधी कोणासोबत कोण धोका करेल हे आजच्या धकाधकीच्या जिवणात कोणीच सांगू शकत नाहीय. अनेकदा आपल्याच वडिलांकडून पैसे काढण्यासाठी स्वत:ला किडनॅप करून घेतल्याचे वृत्त येत असते. आधीच फसवाफसवी करून लग्न केलेल्या एका महिलेने आपल्याच पतीकडून १० लाख उकळल्याचा प्रकार उत्तर प्रदेशमध्ये घडला आहे. 

एका तरुणीने इन्स्टावर आनंद नावाच्या तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात अडकविले. तिने त्याच्यावर दबाव टाकून मंदिरात नेत लग्न केले. इथवर सगळे ठीक होते. परंतू ही जबरदस्तीने बनलेली पत्नी पुढची निघाली. तिने आनंदच्या नावे फेसबुकवर खोटा आयडी बनविला. त्यांच्यावर दबाव टाकण्यासाठी तिने काही खासगी फोटो देखील त्यावर पोस्ट केले. याद्वारे ती आनंदकडून तीन वर्षे पैसे उकळत होती. 

हा आनंदचा फेक आयडी कोणी तयार केला हे काही केल्या समजत नव्हते. त्या आयडीवर तिचे नको नको ते फोटो पोस्ट केले जात होते. आनंद ते हटविण्यासाठी पैसे देत होता. ज्या व्यक्तीला देत होता तो कोण हे काही आनंदला कळत नव्हते. अशाप्रकारे आनंद १० लाखांना लुबाडला गेला होता. अखेर आनंदने ही गोष्ट आपल्या मामेभावाला सांगितली. त्याने फिरोजाबादच्या फरिहा पोलीस ठाण्यात सप्टेंबर २०२१ मध्ये तक्रार दिली.

आनंद आणि श्वेता चौधरी यांची इन्स्टावर ओळख झाली होती. पुढे तिने त्याच्यावर दबाव टाकून लग्न केले होते. या फसवणुकीचा अनुभव असल्याने आनंदची पत्नी असेलेली श्वेता हिच्यावरच संशय होता. हे प्रकरण २०२३ मध्ये सीआयडीकडे आले. त्यांनी फेसबुकच्या अमेरिकेतील मुख्यालयातून फेसबुक आयडीचा आयपी अॅड्रेस मागविला होता. तो आता आला आहे. हा आयडी श्वेताच्याच नावाने रजिस्टर असलेल्या मोबाईल नंबरवरून तयार करण्यात आल्याचे फेसबुकने पोलिसांना स्पष्ट केले.   

टॅग्स :fraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी