शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

व्यसनी पित्याने पोटच्या मुलालाच पाच लाखांत विकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2020 07:18 IST

कोल्हापुरातील गंगावेशमध्ये दिगंबर जोतिराम पाटील हे आपल्या मनोरुग्ण पत्नी व दोन लहान मुलांसह राहतात.

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार गेला. अशात कर्जबाजारी झालेल्या अन् व्यसनी बापाने चक्क आपल्या पोटच्या १२ वर्षांच्या मुलाला पाच लाखांमध्ये एका तृतीयपंथीयाला विकल्याचा प्रकार कोल्हापुरात उघडकीस आला आहे. बालकाच्या आजीने चाइल्ड लाइनकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी बालकाला ताब्यात घेऊन जिल्हा बालसंरक्षण कक्षाकडे स्वाधीन केले.

येथील गंगावेशमध्ये दिगंबर जोतिराम पाटील हे आपल्या मनोरुग्ण पत्नी व दोन लहान मुलांसह राहतात. घरची परिस्थिती बिकट होती. दिगंबर हे व्यसनी असल्याने मुलाची आजी आनंदी चौगुले यांनी आपल्या मुलीला दोन्ही नातवांसह मे महिन्यात माजगाव (ता. पन्हाळा) येथे आपल्या घरी नेले होते. पण आजीचीही परिस्थिती बिकट असल्याने एका १२ वर्षांच्या मुलाला त्यांनी त्याच्या बापाकडे गंगावेशमध्ये सोडले. पुढे मे महिन्यात मद्यपी बापाने आपल्या त्या मुलाला साळोखेनगरमधील गजेंद्र गुंजाळ या तृतीयपंथी व्यक्तीकडे सांभाळण्यासाठी दिले.

तृतीयपंथीने मुुलाला सांभाळण्यासाठी घेताना त्याच्या बापाला पाच लाख रुपये देऊन दत्तक घेतल्याचे एका स्टॅम्पवर लिहून घेतले होते. गेला महिनाभर नातवाचा फोन न आल्याने आजीने चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी तातडीने आपल्या भाच्याला घेऊन चाइल्ड लाइन या हेल्पलाइनकडे तक्रार नोंदवली. शनिवारी सायंकाळी चाइल्ड लाइन या संस्थेने मुलाला ताब्यात घेऊन शहानिशा केली व नंतर जिल्हा बाल संरक्षण कक्ष अधिकारी सागर दाते यांच्याकडे स्वाधीन केले.

समिती आज चौकशी करणारया प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी सोमवारी जिल्हा बालकल्याण समिती उपस्थित राहणार आहे. त्या वेळी कागदपत्रांची तपासणी करून मुलाचा ताबा देणे तसेच गुन्हा नोंद करण्याबाबत कार्यवाही होणार आहे. 

टॅग्स :Policeपोलिस