शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पैसे दिले नाही म्हणून व्यसनी मुलाने घेतला गळफास लावून 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2018 22:06 IST

याप्रकरणी चुनाभट्टी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद

मुंबई - अमली पदार्थाचे व्यसन जडलेल्या नवाब नझीर शाह (वय - २४) या तरुणाने वडिलांनी पैसे न दिल्याने रागाच्याभरात राहत्या घराच्या पोटमाळ्यावर ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी चुनाभट्टी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

अमली पदार्थाचे भयंकर व्यसन असलेला नवाबला सुधारण्यासाठी पैसे दिले जात नव्हते. मात्र त्याने काल वडिलांकडे पैसे मागण्याचा तगादा लावला. तरीदेखील वडिलांनी पैसे न दिल्याने घराच्या पोटमाळ्यावर पंख्याला ओढणी बांधून गळफास लावून घेतला. कुर्ला पूर्वेकडे असलेल्या कसाईवाडा येथे नवाब यांचे घर आहे. तेथे हि घटना घडली. एका खोलीत स्वतःला कोंडून गळफास लावल्यानंतर तडफडणाऱ्या नवाबला वडील आणि भावाने बाजूच्या घरातून  पोटमाळ्याला असलेले पार्टीशन तोडून पोटमाळ्यावरन नवाबला बाहेर काढून ताबडतोब रिक्षातून शीव रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. याप्रकरणी चुनाभट्टी पोलिसांना नवाबाच्या वडिलांना सर्व हकीकत सांगितली असून त्यांच्या आत्महत्येला प्रवृत्त करण्याप्रकरणी कोणावरही संशय नाही. 

टॅग्स :Suicideआत्महत्याCrimeगुन्हाMumbaiमुंबई