शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत ‘ऑल आऊट ऑपरेशन’अंतर्गत अडीच हजार चालकांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2021 01:44 IST

२२३ ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन : ८,५९७ वाहनांची तपासणी

मुंबई : गुन्हेगार आणि बेकायदेशीर कारवायांविरोधात मुंबई पोलिसांकडून राबविण्यात आलेल्या ‘ऑल आऊट ऑपरेशन’अंतर्गत ३ तासांत मुंबईतील ८ हजार ५९७ वाहनांची तपासणी करून २ हजार ४७९ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

पाचही प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त, १२ परिमंडळाचे पोलीस उपायुक्त आणि सर्व पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या उपस्थितीत शनिवारी रात्री ११ ते मध्यरात्री २ वाजेपर्यंत हे ऑपरेशन सुरू होते.यादरम्यान मुंबईत १०१ ठिकाणी नाकाबंदी करून ८ हजार ५९७ वाहनांची तपासणी करण्यात आली. मोटार वाहन कायद्यान्वये २ हजार ४७९ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. ड्रंक अँड ड्राईव्हअंतर्गत १२ वाहनांची तपासणी झाली. २२३ ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले. यामध्ये अभिलेखावरील १ हजार ३६९ आरोपी तपासण्यात आले. यात ५२ पाहिजे व फरारी आरोपींना अटक करण्यात आली, तसेच २ सोनसाखळी चोरांनाही ताब्यात घेण्यात आले.

अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या ३३ जणांवर कारवाईअमली पदार्थविरोधी पथकाने ६६ ठिकाणी कारवाई केली. अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या एकूण ३३ जणांवर कारवाई करून शस्त्रे जप्त केली. ७३९ हॉटेल, लॉज, मुसाफिर खान्यांची झाडाझडती घेण्यात आली. ३१ ठिकाणी अवैध धंद्यांवर छापे टाकून ४० जणांवर कारवाई करण्यात आली, तसेच अजामीनपात्र वॉरंटमधील एकूण ५९ आरोपींना अटक करण्यात आली.

टॅग्स :Mumbai policeमुंबई पोलीस