शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा वास्तव्य करणाऱ्यांवर कारवाई, सहा नायझेरियन ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2020 01:36 IST

Crime News : नवी मुंबई लॉकडाऊननंतर पुन्हा एकदा नायझेरियन व्यक्तींचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यात अनेक जण व्हिसा संपलेला असताना बेकायदा वास्तव्य करत आहेत.

नवी मुंबई : भारतात विनापरवाना बेकायदा वास्तव्य केल्याप्रकरणी सहा नायझेरियन व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे. जुहूगाव येथे भाड्याने जागा घेऊन त्यांच्याकडून हॉटेल चालविले जात होते. त्या ठिकाणावरून दारूसाठाही जप्त करण्यात आला आहे.नवी मुंबई लॉकडाऊननंतर पुन्हा एकदा नायझेरियन व्यक्तींचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यात अनेक जण व्हिसा संपलेला असताना बेकायदा वास्तव्य करत आहेत. अशा व्यक्तींची शोधमोहीम घेण्याच्या सूचना परिमंडळ उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी पोलिसांना केल्या आहेत. त्यानुसार, चौकशीदरम्यान जुहूगाव येथे काही नायझेरियन व्यक्ती बेकायदेशीरपणे राहत असल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक संजीव धुमाळ यांना मिळाली होती. त्या ठिकाणी छापा टाकण्यासाठी निरीक्षक प्रमोद तोरडमल, सहायक निरीक्षक जयंत राजूरकर, प्रशांत तायडे आदींचे पथक तयार करण्यात आले होते. शुक्रवारी मध्यरात्री या पथकाने जुहूगाव येथील साई दर्शन इमारतीमधील ओझीबिया किचन हॉटेलवर छापा टाकला. यावेळी सहा नाझेरियन व्यक्ती पोलिसांच्या हाती लागल्या. ओबीओरा आनीववेवा (५७) या नायझेरियन महिलेमार्फत हे बेकायदेशीर हॉटेल चालविले जात होते. हॉटेलच्या झडतीमध्ये इतर पाच नायझेरियन व्यक्ती भारतात बेकायदा वास्तव्य करताना आढळून आल्या. प्रिन्स ओको जॉन (४९), अहोमो इले हेलेन (४७), चुकुडो लुके उसलोआर (३०), नलोमारिसा कॉसमॉस चिनेन्ये (५०) व ओकेयो तूचुकोआ फिलीप (४३) अशी त्यांची नावे आहेत. या सर्वांना पारपत्र कायद्यांतर्गत ताब्यात घेऊन वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून सोळा हजार रुपये किमतीचा अवैध दारूसाठाही जप्त करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNavi Mumbaiनवी मुंबई