शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

पोलिसांवरील खूनी हल्ल्यातील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद; तीन वर्षांपासून पोलिसांना देत होते गुंगारा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 13:28 IST

शेकरू प्राण्याच्या तस्करी संबंधी कारवाई करताना झाला होता स्थानिकांकडून हल्ला

राजगुरूनगर: तीन वर्षांपूर्वी खेड पोलीस ठाण्यातील पोलीस पथक दारूच्या हातभट्टीवर कारवाई करण्यासाठी शिरगाव (ता. खेड ) येथे गेले होते. ३ लाख किमतीच्या महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू तस्करीसाठी आणला आहे, अशी माहिती मिळाल्याने त्यावरही कारवाई करण्यात आली असता तेथील स्थानिकांनी पोलिसांवर खुनी हल्ला केला म्हणुन वरीलप्रमाणे गुन्हा दाखल झालेला होता. हा खुनी हल्ल्यात एकूण सात पोलीस अधिकारी व कर्मचारी जखमी झाले होते. 

  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गुन्ह्यात पाहिजे असलेले आरोपी तीन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होते. रघुनाथ दामु वाघ ( वय ४५ )संतोष रघुनाथ वाघ (वय २१ ) सखाराम दामु वाघ (वय ४७ ) हे सर्व (रा. विठ्ठलवाडी, शिरगाव, ता. खेड ) हे गावी आल्याचे पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा पथकाला समजले होते .

ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रवींद्र मांजरे, पोलिस हवालदार शंकर जम, सुनील जावळे, शरद बांबळे, दीपक साबळे,अक्षय जावळे यांच्या पथकाने केली आहे.

टॅग्स :KhedखेडPoliceपोलिसArrestअटक