शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

५० वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस २ तासांत अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2021 21:32 IST

Sexual Harrasment : तालुक्यातील एका गावातील महिला बँकेच्या कामानिमित्त मंगळवारी दुपारी ४ वाजता धामणगाव शहरात आली. पाच वाजता काम आटोपल्यावर गावी जाण्यासाठी वाहन नव्हते.

ठळक मुद्देबस स्थानकाजवळ एका टपरीजवळ थांबलेल्या ५० वर्षीय महिलेला मध्यरात्री काठीचा धाक दाखवून अत्याचार करणाऱ्या आरोपीला दतापूर पोलिसांनी दोन तासांत अटक केली.अमन अशोक व्यास (३१, रा. पोलीस स्टेशन मागे) असे आरोपीचे नाव आहे.

धामणगाव रेल्वे (अमरावती) : गावी परतण्यासाठी वाहन नसल्याने सायंकाळी बस स्थानकाजवळ एका टपरीजवळ थांबलेल्या ५० वर्षीय महिलेला मध्यरात्री काठीचा धाक दाखवून अत्याचार करणाऱ्या आरोपीला दतापूर पोलिसांनी दोन तासांत अटक केली.

अमन अशोक व्यास (३१, रा. पोलीस स्टेशन मागे) असे आरोपीचे नाव आहे. तालुक्यातील एका गावातील महिला बँकेच्या कामानिमित्त मंगळवारी दुपारी ४ वाजता धामणगाव शहरात आली. पाच वाजता काम आटोपल्यावर गावी जाण्यासाठी वाहन नव्हते. त्यामुळे सदर महिला कॉटन मार्केटजवळील बस स्थानकाजवळ रात्री थांबली. अमनने काठीचा धाक दाखवून तिला रात्री ३ वाजता नेहरूनगर भागातील जुन्या बस स्थानक परिसरात नेऊन अत्याचार केला. महिलेने दत्तापूर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. आरोपीचे नाव व पत्ता माहीत असल्याने पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद शेळके यांनी दोन तासांत त्याला अटक केली. त्याने आपल्या कबुली पोलिसांना दिली. त्याच्याविरुद्ध भादंविचे कलम ३७६, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दुय्यम ठाणेदार शिवशंकर खेडकर, प्रवीण सोनवणे , बीट जमादार पुंडलिक चव्हाण, सुधीर बावणे सचिन गायधने यांनी कारवाईत सहभाग घेतला.

 

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळAmravatiअमरावतीPoliceपोलिसArrestअटक