शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मॉडेल हत्याप्रकरणी युरोपातून आरोपी ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 09:32 IST

इंटरपोलच्या मदतीने केले जेरबंद

लोकमत न्यूज नेटवर्कमीरा रोड  : काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीत महामार्गालगत २००३ मध्ये अमेरिकन मॉडेल  लिओन स्विडेस्की (३३) हिचा मृतदेह सापडला होता. तिचे अपहरण व हत्या प्रकरणातील आरोपी विपुल पटेल याला युरोपमधून इंटरपोलच्या मदतीने पोलिसांनी अटक केली आहे. मीरा भाईंदर- वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे पथक युरोपला गेले असून २७ मे रोजी पोलीस आरोपीला घेऊन परतणार आहेत.

लिओन स्विडेस्की हिचे ८ फेब्रुवारी २००३ रोजी मुंबई विमानतळावरुन अपहरण करुन तिची हत्या करण्यात आली होती. आरोपींनी तिचा मृतदेह काशीमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत टाकला होता. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. अमेरिकन सरकारने हत्येची गंभीर दखल घेतली होती. एफबीआयचे  एक पथक त्यावेळी भारतात पाठवण्यात आले होते.  पोलिसांनी लिओनचा प्रियकर अनिवासी भारतीय प्रग्नेश देसाई व विपुल पटेल या दोघांना अटक केली होती. दोन आरोपी फरार होते.  फास्ट ट्रँकवर खटला चालून न्यायालयाचा निकाल एक वर्षात लागला. परंतु त्यात दोन्ही आरोपी निर्दोष सुटले होते. अमेरिकन सरकारने या गुन्ह्याची गंभीर दखल घेतली होती. 

पोलीस पथक रवाना गुन्ह्यातील मुख्य आरोपी प्रग्नेश देसाई याला बडोद्यातून ताब्यात घेऊन न्यायालयात हजर करण्यात आले. परंतु विपुल पटेल हा इंग्लंडमध्ये असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी इंटरपोलची मदत घेतली.  इंटरपोलने शोध घेतला असता पटेल झेक रिपब्लिकमध्ये असल्याचे समजले. प्राग विमानतळावर इंटरपोलने पटेलला ताब्यात घेतले. आरोपीला आणण्यासाठी परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त अमित काळे, काशीमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय हजारे यांच्यासह  पथक रवाना झाले. २७ मे रोजी आरोपीला मायदेशी आणण्यात येईल.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई