शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपीला दोन वर्षे कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2020 05:31 IST

Crime News : गुन्ह्याचा समांतर तपास करणाऱ्या पोलीस उपायुक्तांचे तत्कालीन ॲण्टिरॉबरी स्कॉडने शाह याला गुजरात येथील नाडीयाद येथून अटक केली होती.

कल्याण :  वृद्धांना भांडी आणि दागिने पॉलीश करून देण्याचा बहाणा करून दागिने लंपास करणाऱ्या आरोपीला कल्याण न्यायालयाने गुरुवारी दोन वर्षे तीन महिने साधी कैद आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. विनोदप्रसाद शाह (४८) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. २०१८ मध्ये महात्मा फुले चौक पोलिसात नोंद झालेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात त्याला अटक झाली होती.      गुन्ह्याचा समांतर तपास करणाऱ्या पोलीस उपायुक्तांचे तत्कालीन ॲण्टिरॉबरी स्कॉडने शाह याला गुजरात येथील नाडीयाद येथून अटक केली होती. या गुन्ह्याचा सखोल तपास करून न्यायालयात आरोपपत्र सादर करण्यात आले होते.  आरोपीने जानेवारी २०१८ ते डिसेंबर २०२० या कालावधीत कल्याण न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायालय ते उच्च न्यायालयापर्यंत पाच वेळा जामिनासाठी अर्ज केला होता. परंतु, न्यायालयाने तो नामंजूर केला होता. आरोपीवर असलेल्या इतर १३ गुन्ह्यांत जामीन होऊनही फसवणुकीच्या गुन्ह्यांत जामीन नामंजूर झाला होता. गुन्ह्यातील पुरावे व कागदपत्रांमुळे कोरोनाच्या परिस्थितीतही आरोपीला जामीन मिळाला नाही. अखेर गुरुवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयातील पहिल्या न्यायालयाने  शाह याला दोन वर्षे तीन महिने साधी कैद आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास पाच दिवस साधी कैद त्याला भोगावी लागणार आहे. 

टॅग्स :Courtन्यायालय