शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

खामगाव येथील घाटपुरी क्वारंटिन सेंटरमधून आरोपी पळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 2:50 PM

Khamgaon News : खामगाव येथील घटना; सोन्याच्या नकली गिन्न्या प्रकरणातील आरोपी पळाला.

खामगाव (जि.बुलडाणा) : साेन्याच्या नकली गिन्न्या देऊन फसवणूक करणाऱ््या टोळीतील एक आरोपी घाटपुरी रोडवरील क्वारंटीन सेंटरमधून पळून गेल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसापूर्वी  अंत्रज येथील सोन्याच्या नकली गिन्नी देणाऱ्या टोळीचा पदार्फाश पोलिसांनी केला होता. त्यामध्ये २५ आरोपींना अटक करण्यात आली. यामध्ये तपासादरम्यान काल ९ मे रोजी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पीएसआय जयपालसिंह ठाकूर यांनी एका संशयित आरोपीला अंत्रज येथून ताब्यात घेतले. त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्याला कोरोनाची लक्षणे आढळल्याने त्याची सामान्य रुग्णालयात रॅपिड टेस्ट केली. त्यामध्ये त्याचा अहवाल पाँजिटिव्ह आल्याने घाटपुरी रोडवरील क्वारंटीन सेंटरमध्ये सोमवारी दुपारी ४ वाजताच्या ठेवण्यात आले. थोड्यावेळाने डॉक्टर पाहणीसाठी आले असता आरोपी रुग्ण हा सेंटर मधून पळून गेल्याचे दिसून आले. त्यामुळे सेंटरवर गोंधळ उडाला. विशाल मनीराम चव्हाण (वय २२) रा.अंत्रज असे पळून जाणाऱ्या आरोपी रुग्णाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नायक शैलेश राजपूत यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या फियार्दीवरून आरोपी रुग्ण विशाल मनीराम चव्हाण याचे विरुद्ध भादवी कलम २,३,४ साथ रोग अधिनियमानुसार कलम १८८,२६९,२७० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. असून पुढील तपास नापोका प्रदीप मोठे करीत आहेत.

टॅग्स :khamgaonखामगावCrime Newsगुन्हेगारी