शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

गावठी पिस्तुल व जिवंत काडतुस बाळगणाऱ्या आरोपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 19:12 IST

चाळीसगाव शहरातील घाटरोडवर परीसरात गावठी बनावटीचे पिस्तुल, तीन जिवंत काडतुसे व स्टीलची मॅगझिन बाळगणाऱ्या चाँद सलीम सय्यद याला पोलीसांनी अटक केली आहे.

ठळक मुद्देदुसरा साथीदार फरारगावठी बनावटीचे पिस्तुल, तीन जिवंत काडतुसे व स्टीलची मॅगझिन सापडली.

चाळीसगाव : शहरातील घाटरोडवर परीसरात नगरपालिका शॉपिंग कॉम्प्लेक्सजवळील चहाच्या टपरीशेजारी गावठी बनावटीचे पिस्तुल, तीन जिवंत काडतुसे व स्टीलची मॅगझिन बाळगणाऱ्या चाँद सलीम सय्यद याला पोलीसांनी अटक केली आहे. त्याचा दुसरा साथीदार दानिश असलम शेख हा फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. ही कारवाई १८ रोजी रात्री १०.२० वाजता करण्यात आली.

पोलीसांना या घटनेची गुप्त माहिती मिळताच अपर पोलीस अधिक्षक सचिन मोरे व पोलीस उपअधीक्षक कैलास गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक निसार सय्यद, पोलीस नाईक भगवान उमाळे, पंकज पाटील, ओंकार सुतार, निलेश पाटील, अमोल पाटील यांच्या पथकाने आरोपी चाँद सलीम सैय्यद याच्या ताब्यातून विना परवाना बेकायदेशीर असलेले ३० हजार रुपये किंमतीची गावठी बनावटीचे पिस्तुल, दोन हजार रुपये किंमतीची स्टीलची मॅगझिन व ६०० रुपये किंमतीचे तीन जिवंत काडतुस असा एकूण ३२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे. आरोपी चाँद सलीम सय्यद व दानिश असलम शेख (दोघे नागदरोड, झोपडपट्टी, चाळीसगाव ) या दोघांविरुद्ध शहर पोलीसात भाग ६,शस्र अधिनियम १९५९चे कलम ३,२५ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निसार सैय्यद करीत आहे.

टॅग्स :JalgaonजळगावChalisgaonचाळीसगावCrime Newsगुन्हेगारी