शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

कोठडीत आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 16:44 IST

उमरगा ठाण्याच्या कोठडीत असलेल्या एका आरोपीने हाताची नस कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.

उमरगा: उमरगा ठाण्याच्या कोठडीत असलेल्या एका आरोपीने हाताची नस कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या आरोपीवर उपचार करुन शुक्रवारी रात्री त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील गंगेवाडी येथील आरोपी समाधान रवि चव्हाण उर्फ समीर याने हे कृत्य ठाण्याच्या कोठडीत असताना केले.

उमरगा तालुक्यातील कवठा येथे मागील वर्षी चोरीची घटना घडली होती. यामध्ये १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता. या प्रकरणात आरोपी असलेला समाधान बेंबळी पोलिसांच्या ताब्यात होता. १५ जून रोजी तीन दिवसांच्या रिमांडवर उमरगा पोलिसांकडे हस्तांतरित करण्यात आले होते. दरम्यान, रिमांड संपण्यापूर्वीच आरोपी समाधानने पोलिसांवर दबाव टाकण्याच्या हेतूने कोठडीत असलेल्या स्वच्छतागृहाच्या दरवाजाच्या प्लायवूडचा टोकदार तुकडा काढला. या तुकड्याच्या मदतीने स्वत:च्या डाव्या मनगटावरील नस कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. यानंतर त्याने तो तुकडा स्वच्छतागृहातच नष्ट करुन टाकला. 

हा प्रकार लक्षात येताच कर्तव्यावरील पोलिसांनी त्यास तातडीने रुग्णालयात दाखल केले. येथे उपचार केल्यानंतर आरोपीस उस्मानाबादच्या जिल्हा कारागृहात रवाना करण्यात आले आहे. दरम्यान, याप्रकरणी उमरगा ठाण्यातील कर्मचारी भागवत घाटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपीवर कलम ३०९ व २०१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUsmanabad policeउस्मानाबाद पोलीस