शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

एमडी विक्रीसाठी आलेल्या दुकलीला पोलिसांनी केले गजाआड    

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2020 14:47 IST

त्यांच्याकडून १३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

ठळक मुद्देमुंबईतील मनीष बोरीचा (३४)आणि रवी खोडा भाईवाला (३२) या  दोघांना मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे.  ही कारवाई २ फेब्रुवारीला करण्यात आल्याची वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली.

ठाणे -  एमडी या अमली पदार्थाची विक्रीसाठी आलेल्या मुंबईतील मनीष बोरीचा (३४)आणि रवी खोडा भाईवाला (३२) या  दोघांना मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून १३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

यामध्ये २५३ ग्रॅम वजनाची एमडी पावडर असून त्याची किंमत १२ लाख ६२ हजार इतकी आहे. तसेच वाहन, मोबाईल, रोख रक्कम असा एकूण १२ लाख ९८ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. ते दोघे एमडी विक्रीसाठी मुंब्रा रेतीबंदर येथे येणार असल्याची माहिती मुंब्रा पोलीस ठाण्याचे एनडीपीएसी पथकाचे पोलीस शिपाई उदय किरपण यांना मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई २ फेब्रुवारीला करण्यात आल्याची वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली.

टॅग्स :ArrestअटकDrugsअमली पदार्थPoliceपोलिसMumbaiमुंबईmumbraमुंब्रा