शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीसाठी मुलीचे केले अपहरण, बदलापूर येथून केली आरोपीस अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 01:35 IST

अंडे खाण्याच्या बहाण्याने तीन वर्षांच्या मुलीचे अपहरण करणाऱ्याला पोलिसांनी बदलापूर येथून बुधवारी रात्री अटक केली.

भिवंडी : अंडे खाण्याच्या बहाण्याने तीन वर्षांच्या मुलीचे अपहरण करणाऱ्याला पोलिसांनी बदलापूर येथून बुधवारी रात्री अटक केली. जुन्या कौटुंबिक भांडणातून ही घटना घडल्याचे उघड झाले असून याबाबत पोलीस तपास करीत आहेत.शहरातील देवूनगर येथील मोहम्मद अली कंपाउंड येथे राहणाºया मोह. इर्शाद मो. इद्रीस अन्सारी याची तीन वर्षांची मुलगी आलिया हिला बुधवार रात्री ९ वाजण्याच्या सुमारास अंडे खाण्यास घेऊन जातो, असे सांगून घेऊन गेलेला अब्दुल कलाम अजीज चौधरी हा मुलीला परत घेऊन घरी न आल्याने मुलीच्या वडिलांनी सर्वत्र शोधाशोध सुरू केली. अखेर त्याचा तपास न लागल्याने मो. इर्शाद याने रात्री सव्वा वाजता भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सर्वत्र शोध सुरू केला असता अपहरणकर्त्याच्या मोबाइलचे लोकेशन बदलापूर येथील वालवली गावात दिसून आले. पोलिसांनी सापळा लावला आणि आरोपी अब्दुल कलाम यास तीन वर्षांच्या आलियासह ताब्यात घेतले. अब्दुल कलाम अजीज चौधरी यांस गुरुवारी दुपारी पोलिसांनी भिवंडी कोर्टात हजर केले असता त्यास कोर्टाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव करपे यांनी दिली.आरोपी अब्दुल अजीज चौधरी हा मजुरी करणारा असून तो व्यसनाधीन झाल्याने त्याची पत्नी त्याला सोडून गेली. ती अब्दुल अजीज याचा भाऊ असलेल्या मोहम्मद इर्शाद मो. ईद्रीस अन्सारी या सोबत राहू लागली. आपली पत्नी परत मिळावी,या उद्देशाने आरोपीने मोहम्मद इर्शाद अन्सारी याच्या तीन वर्षांच्या मुलीचे अपहरण करून त्या बदल्यात आपल्या पत्नीची मागणी केली, अशी माहिती पोलीस सुत्रांनी दिली आहे .

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी