शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

टेम्पोत फिरवून आणतो म्हणत अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपीस अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 21:53 IST

२५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास फैजल याने त्याच्या टेम्पोतुन फिरवून आणतो असे अमिष दाखवुन १५ वर्षीय अल्पवयीन मुलीस भाईंदर पूर्व भागातून नालासोपारा फाटा येथे नेले.

मीरारोड - भाईंदर पूर्वेला राहणाऱ्या एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीस टेम्पोतून फिरवून आणतो सांगून नालासोपारा फाटा येथे नेऊन बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी आरोपी मोहमद फैजल सरवर, रा. नालासोपारा पुर्व, ता. वसई यास पेल्हार गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली आहे.

२५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास फैजल याने त्याच्या टेम्पोतुन फिरवून आणतो असे अमिष दाखवुन १५ वर्षीय अल्पवयीन मुलीस भाईंदर पूर्व भागातून नालासोपारा फाटा येथे नेले. तेथील पत्र्याचे शेडमध्ये तिला नेऊन जबरी बलात्कार केला. तिचा मोबाईल काढुन घेत  झालेला प्रकार कोणाला सांगितला तर जिवे ठार मारेन असे धमकावले होते. २७ रोजी या प्रकरणी पेल्हार पोलीस ठाण्यात अपहरण, बलात्कार सह बालकांचे लैंगिक अपराधापासुन सरंक्षण अधिनियम नुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता.

पेल्हारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार, उपनिरीक्षक सनिल पाटील सह योगेश देशमुख, तुकाराम माने, तानाजी चव्हाण, प्रताप पाचुंदे, संदिप शेळके, मोहसिन दिवाण, सचिन बळीद, बालाजी गायकवाड, किरण आव्हाड, रोशन पुरकर यांच्या पथकाने  गुन्हयाचे घटनास्थळावर मिळालेल्या तांत्रिक माहीती व गुप्त बातमीदार यांचेकडून मिळालेल्या माहीतीच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली. पीडित मुलीस आरोपी बद्दल माहिती नव्हती. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबईArrestअटक