शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीचे आमिष देऊन महिलेची फसवणूक करणाऱ्या आरोपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 14:46 IST

अकोला: एका संकेतस्थळावर जाहिरात टाकून नोकरी देण्याचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक करणाºया उत्तर प्रदेशातील आरोपीस जुने शहर पोलिसांनी शुक्रवारी सकाळी अटक केली.

ठळक मुद्दे ममता सुभाष दुरतकर (३३) यांच्या तक्रारीनुसार ७ जानेवारी २0१७ रोजी त्यांनी शाहिन डॉट कॉम संकेतस्थळावर नोकरीची जाहिरात पाहिली. गाजियाबाद येथील विकास मनोज सक्सेना (३९) याने फोन करून नोकरीसाठी ममता दुरतकर यांना त्याच्या बँक खात्यात पैसे भरण्यास सांगितले. काही दिवस उलटल्यानंतरही विकास सक्सेना याच्यासोबत संपर्क होत नसल्याने, ममता दुरतकर यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

अकोला: एका संकेतस्थळावर जाहिरात टाकून नोकरी देण्याचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक करणाºया उत्तर प्रदेशातील आरोपीस जुने शहर पोलिसांनी शुक्रवारी सकाळी अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्याला शनिवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.शिवाजी नगरात राहणाºया ममता सुभाष दुरतकर (३३) यांच्या तक्रारीनुसार ७ जानेवारी २0१७ रोजी त्यांनी शाहिन डॉट कॉम संकेतस्थळावर नोकरीची जाहिरात पाहिली. त्यांनी नोकरीसाठी अर्ज केला. काही दिवसात त्यांना नोकरीसाठी निवड झाल्याचा संदेश प्राप्त झाला. त्यानंतर उत्तर प्रदेशातील गाजियाबाद येथील विकास मनोज सक्सेना (३९) याने फोन करून नोकरीसाठी ममता दुरतकर यांना त्याच्या बँक खात्यात पैसे भरण्यास सांगितले. त्यानंतर दुरतकर यांनी त्याच्या खात्यात ९ हजार ४७0 रुपये जमा केले. काही दिवस उलटल्यानंतरही विकास सक्सेना याच्यासोबत संपर्क होत नसल्याने, ममता दुरतकर यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांच्या तक्रारीनुसार २९ मार्च २0१७ रोजी पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ४२0, ५0६, माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तपास सुरू केल्यावर आरोपी विकास सक्सेना हा उत्तर प्रदेशातील गाजियाबादचा राहणारा असल्याचे समोर आले. पोलिसांनी पथक पाठवून त्याला अटक करून शुक्रवारी सकाळी अकोल्यात आणले. पुढील तपास ठाणेदार अन्वर शेख करीत आहेत. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाOld city Police Stationजुने शहर पोलीस स्टेशनCrimeगुन्हा