शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

भिवंडीत दुचाकीची कंटेनरला जोरदार धडक;  भीषण अपघातात अल्पवीयन मुलगा ठार तर एक गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2022 23:57 IST

पघाताच्या घटनेची माहिती मिळताच निजामपूरा पोलीस घटनास्थळी दाखल होऊन नागरिकांच्या मदतीने दोघांना गंभीर जखमी अस्वस्थेत वंजारपट्टी नाक्यावरील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

लोकमत न्यूज नेटवर्क

भिवंडी :  शहरातील वंजारपट्टी नाका येथील डॉ. एपीजे अब्दुल कलाम उड्डाणंपुलावर दोन अल्पवयीन मित्र भरधाव वेगाने स्पोर्ट बाईक चालवत असतानाच कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी घडली आहे.

जाहिद शेख (१४) असे अपघातात मृत्यू झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे तर कैफ दिंनशा सिद्दीकी (१३) हा गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी मुबंईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे दोघेही अल्पवयीन मित्र गुरुवारी पहाटेच्या सुमारास भिवंडीतील मिल्लतनगर मधून वंजारपट्टी नाका जाण्यासाठी बाईकवरून निघाले होते. त्यावेळी त्यांची बाईक भरधाव वेगाने  डॉ. एपीजे अब्दुल कलाम उड्डाणंपुलावर येताच बाईकस्वराचे नियंत्रण सुटले आणि बाईकने कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात जाहिदचा मृत्यू झाला.

          अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच निजामपूरा पोलीस घटनास्थळी दाखल होऊन नागरिकांच्या मदतीने दोघांना गंभीर जखमी अस्वस्थेत वंजारपट्टी नाक्यावरील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र जाहिदचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता तर कैफ गंभीर जखमी असल्याने त्याला पुढील उपचारासाठी मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. 

टॅग्स :Accidentअपघात