शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचे आमिष दाखवत तरुणीवर अत्याचार; फ्लॅट, १०० तोळे सोन्यासाठी ब्लॅकमेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 06:59 IST

याप्रकरणी आरएके मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

मुंबई : लग्नाच्या जाळ्यात ओढून तरुणीवर अत्याचार केले, तसेच मुलासह नातेवाइकांनी सुरुवातीला ३० लाखांचा ऐवज उकळून आणखीन २ बीएचके प्लॅट, ६० लाखांची कार आणि १०० तोळे सोन्यासाठी ब्लॅकमेल केल्याने तरुणीने पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी आरएके मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

वडाळा परिसरात २४ वर्षीय तक्रारदार तरुणी राहते. तिचे रिजवान खानसोबत लग्न ठरले. रिजवानसह इश्तियाक खान (५७), रेहाना खान (५३), फरहीन खान (२३), फैजान खान (२७),  नियाज खान (५५), इसहाक खान (४५) आणि रुक्सार खान यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी आतापर्यंत २५ लाखांची रोकड, १५ लाखांचा महागडा फोन, दोन लाखांचे घड्याळ आणि सोन्याची चेन, ५० जोडे कपडे, लोकांना सव्वा लाखांचे पाकीट असा एकूण ३० लाख ४५ हजार रुपयांचा ऐवज मागितला.           

व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी तक्रारीत पुढे म्हटले आहे की, आरोपींनी दोन टू बीएचके प्लॅट, ६० लाखांची कार आणि १०० तोळे सोन्याची मागणी केली. तक्रारीनुसार, आरोपींनी लग्नाचे जाळे टाकून त्यांच्या लग्नाच्या नावावर तरुणीचा विश्वास संपादन केला. त्यांच्याकडून ३० लाखांचा घेतला.  अन्य मागण्या पूर्ण करण्यासाठी कुटुंबीयांना ब्लॅकमेल केले. एवढ्यावरच न थांबताच तरुणीला  इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पोर्नोग्राफिक व्हिडीओ पाठवून शारीरिक संबंध ठेवले. तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले.  तसेच दोघांचे खासगी व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. अखेर आरोपींची मागणी वाढताच तरुणीने पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी