शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील शासकीय कंत्राटदाराचे अपहरण, तपास सुरु 

By शरद जाधव | Updated: August 17, 2022 00:03 IST

कंत्राटदार माणिकराव पाटील शासनाची मोठी कामे घेत असतात. दि. १३ रोजी रात्रीच्या सुमारास ते तुंग येथे कामानिमित्त त्यांच्या मोटारीतून गेले होते. रात्री साडेआठ ते पाऊणेनऊच्या सुमारास त्यांच्या गाडीसह अज्ञात व्यक्तींनी त्यांचे अपहरण केले.

 

सांगली : शहरातील राम मंदिर परिसरातील शासकीय कंत्राटदाराचे त्याच्याच मोटारीतून अपहरण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. माणिकराव विठ्ठल पाटील (वय ५४, रा. इंद्रनिल प्लाझा अपार्टमेंट, राममंदिर- सिव्हिल हॉस्पिटल रोड, सांगली), असे कंत्राटदाराचे नाव असून त्यांचा मुलगा विक्रमसिंह यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. १३ ऑगस्टरोजी तुंग येथे ही घटना घडली. पाटील यांना जमीन दाखवण्यासाठी बोलावून घेत अपहरण केल्याचे समजते.

कंत्राटदार माणिकराव पाटील शासनाची मोठी कामे घेत असतात. दि. १३ रोजी रात्रीच्या सुमारास ते तुंग येथे कामानिमित्त त्यांच्या मोटारीतून गेले होते. रात्री साडेआठ ते पाऊणेनऊच्या सुमारास त्यांच्या गाडीसह अज्ञात व्यक्तींनी त्यांचे अपहरण केले.

घरातून बाहेर पडून खूप वेळ झाला तरी ते न परतल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. सर्वत्र शोधाशोध केली असता ते कोठेही आढळून आले नाहीत, असे त्यांचा मुलगा विक्रमसिंह पाटील यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली.पोलिसांनी पाटील कुटुंबियांकडे केलेल्या चौकशीत त्यांना जागा दाखवतो असे फोनवर सांगून तुंग येथे बोलावून घेण्यात आले होते. पोलिसांनी तातडीने या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, त्यात एका ठिकाणाहून आलिशान मोटार जाताना दिसली. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास सुरु ठेवला आहे.

जयसिंगपूरजवळ मोटार सापडली -पोलिसांनी तपास सुरु केल्यानंतर सुरुवातीला जयसिंगपूरजवळ सीसीटिव्हीमध्ये मोटार दिसून आली होती त्यानंतर पुढेच कोंडीग्रेजवळ त्यांची मोटार बेवारस स्थितीत आढळल्याने गुढ वाढले आहे. पोलिसांनी सर्व शक्यता गृहीत धरत तपास सुरु ठेवला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस