शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
3
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
4
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
5
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
6
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
7
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
8
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
9
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
10
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
11
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
12
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
13
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
14
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
15
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
16
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
17
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
18
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
19
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...

खरेदीसाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचे वाघबीळमधून अपहरण

By अजित मांडके | Updated: May 31, 2024 18:40 IST

ठाण्यातील घोडबंदर रोड, वाघबीळ भागात राहणारी ही मुलगी २८ मे २०२४ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास दुकानावर जाते, असे सांगून घराबाहेर पडली.

ठाणे: दुकानात खरेदीसाठी गेलेल्या एका १५ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल झाला असून या मुलीचा शोध घेण्यात येत असल्याचे कासारवडवली पोलिसांनी शुक्रवारी सांगितले.

ठाण्यातील घोडबंदर रोड, वाघबीळ भागात राहणारी ही मुलगी २८ मे २०२४ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास दुकानावर जाते, असे सांगून घराबाहेर पडली. ती रात्री उशिरापर्यंत घरी परतलीच नाही. तिचा परिसरात शोध घेण्यात आला. मात्र, नातेवाईक तसेच मित्र मैत्रिणींकडेही ती आढळली नाही. 

अखेर, तिच्या अपहरणाची शक्यता व्यक्त करुन तिच्या आईने या प्रकरणी २९ मे २०२४ रोजी कासारवडवली पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. तिच्या शोधासाठी एका पथकाची निर्मिती करण्यात आली असून तिचा परिसरात शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी