शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत चार महिन्यांच्या बाळाचे अपहरण करून विक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2020 02:27 IST

तेलंगणाच्या डॉक्टरसह तिघांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईत रस्त्यावर झोपणाऱ्या चार महिन्यांच्या बाळाचे अपहरण करत त्याची विक्री तेलांगणातील डॉक्टरमार्फत केली होती. पुरावा नसतानाही बाळाची सुखरूप सुटका जुहू पोलिसांनी करत मंगळवारी तिघांना अटक केली. यासाठी पोलीस आयुक्तांनीही त्यांचे कौतुक केले.जुहू ११ नोव्हेंबर, २०२० रोजी रस्त्यावर राहणाऱ्या दाम्पत्याची तक्रार मिळाली होती. त्यांचे अवघ्या चार महिन्यांचे बाळ चोरून नेल्याचे पोलिसांना समजले. परिमंडळ ९चे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे आणि जुहू पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ व्हावळ यांच्या मार्गदर्शनखाली सहायक पोलीस निरीक्षक हरिभाऊ बिरादार व गणेश तोडकर यांनी दिवसरात्र तांत्रिक तपास करुन तेलंगणातील डॉक्टर मोहम्मद बशिरुद्दीन (४६), मुंबईत बाळाचे अपहरण करणारे महेश डिट्टी (३८), रिक्षाचालक महेश व्यंपटी (४२) यांना अटक केली. त्यांच्या चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि बाळाला सुखरूप सोडविण्यात पोलिसांना यश मिळाले.

चार लाखांना विकले बाळमूल नसलेले एक दाम्पत्य एखाद्या अनाथ मुलाच्या शोधात असताना डॉ. बशिरुद्दीनने त्यांच्याकडून चार लाख रुपये घेत त्यांना बाळ मिळवून देण्याचे सांगितले. त्यानंतर अन्य दोघांच्या मदतीने बाळाचे अपहरण केले.- पंढरीनाथ व्हावळ, जुहू पोलीस ठाणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक