शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

आधार कार्ड, पासपोर्टसाठी आमदाराच्या लेटरहेडचा वापर, साकीनाक्यात बांगलादेशींना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2020 01:34 IST

Crime News : साकीनाका परिसरातून दोन बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केली होती. चाैकशीत ते बांगलादेशी असल्याचे उघड झाले.

मुंबई :  बांगलादेशी नागरिकांना मुंबईत आल्यावर बोगस आधार कार्ड आणि पासपोर्ट बनविण्यात मदत करणाऱ्या दलालांना साकीनाका पोलिसांनी अटक केली. यासाठी त्यांनी दोन आमदारांचे लेटरहेड वापरल्याची माहिती समाेर आली आहे.साकीनाका परिसरातून दोन बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केली होती. चाैकशीत ते बांगलादेशी असल्याचे उघड झाले. स्थानिक पातळीवरील महत्त्वाची कागदपत्रे बनवण्यासाठी दोन आमदारांच्या लेटरहेडचा वापर त्यांनी केल्याचे तपास अधिकाऱ्याचे म्हणणे असून अशी सात पत्रे सापडली आहेत. त्या लेटरवर आमदार मुफ्ती मुहम्मद इस्माईल अब्दुल खालीख आणि आमदार शेख असिफ शेख रशीद यांची नावे आहेत. आता ही पत्र, लेटर या आमदारांनीच दिली होती की तीही बनावट आहेत याचा तपास मुंबई पोलीस करीत आहेत. त्यांनी मोबाइलमधून इंटरनेटद्वारे त्यांच्या कुटुंबातील बांगलादेश येथे राहणाऱ्या लोकांशी संवाद साधल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. त्यामुळे संशय बळावल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पासपोर्ट ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला. मुंबईमधील एजंट त्यांना राहण्याची आणि जेवणाची सुविधा उपलब्ध करून देतात, तसेच भारताची ओळखपत्रे मिळवण्यासाठीही त्यांना मदत मिळते, अशी माहिती पोलिसांना मिळाली.मालेगावच्या एका एजंटची चौकशी करत त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात भारतीय ओळखपत्रे वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावाने सापडली. या एजंटना आधार कार्ड बनविण्यासाठी कोण मदत करत आहे, याचा शोध साकीनाका पोलीस घेत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी