शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

वर्षापूर्वी प्रेमविवाह झालेल्या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

By तानाजी पोवार | Updated: September 26, 2022 21:42 IST

पोलिसांनी व नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, वैभव गजाकोश याला घोडे शर्यतीचा शौक होता. त्याने गेल्याच वर्षी राजेंद्रनगरातील एका तरुणीशी प्रेमविवाह केला होता.

कोल्हापूर : गेल्याच वर्षी प्रेमविवाह केलेल्या १८ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. वैभव नागराज गजाकोश (वय १८ रा. राजेंद्रनगर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना राजेंद्रनगरात सोमवारी दुपारी घडली.

पोलिसांनी व नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, वैभव गजाकोश याला घोडे शर्यतीचा शौक होता. त्याने गेल्याच वर्षी राजेंद्रनगरातील एका तरुणीशी प्रेमविवाह केला होता. विवाहानंतर तो आई-वडीलांच्या घरापासून काही अंतरावर स्वतंत्र भाड्याने खोली घेऊन रहात होता. घोडे शर्यतीत त्याच्या पायाला दुखापत झाल्याने तो गेले पाच दिवस आपल्या आई-वडीलांच्या घरीच रहात होता. सोमवारी सकाळी तो आपल्या घरी जातो म्हणून बाहेर पडला.

दुपारी त्याने आपल्या घरात पत्र्याच्या शेडमध्ये छतावरील लाकडी वाशाला ओढणीने गळफास लावून घेतला. घटनेची माहिती मिळताच शेजारील व नातेवाईकांनी त्याचा गळफास सोडवून बेशुध्दावस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल केले. पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याच्या पश्चात पत्नी, आई, वडील, लहान भाऊ, बहिण असा परिवार आहे. याची नोंद राजारामपूरी पोलीस ठाण्यात झाली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी