शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

'तुला मस्ती आली' म्हणत तरुणाला मारहाण, पाच जणांवर गुन्हा

By दिपक दुपारगुडे | Updated: August 11, 2023 16:45 IST

दोन्ही गटाने दिली परस्पर विरोधी फिर्याद

दीपक दुपारगुडे, सोलापूर: तुला लय मस्ती आली आहे असे म्हणत तरुणाला दोन जणांनी मिळून मारहाण केली. या प्रकरणी दोन्ही गटाने परस्पर विरोधी फिर्याद दिली असून या प्रकरणी पाच जणांवर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पहिल्या गटातील सिद्राम नागनाथ देसाई ( वय २४, रा. भैय्या वस्ती, कर्णिक नगर) यांच्या फिर्यादीनुसार आरोपी मोहनसिंग गुंगीवाले, वचन गुंगीवाले ( रा. सोलापूर) यांनी फिर्यादीला शिवीगाळ करत लोखंडी सळईने फिर्यादीच्या डोक्यात मारून जखमी केले. याप्रकरणी मोहनसिंग विठ्ठलसिंग गुंगीवाले ( वय ६०, रा. कर्णीक नगर), वचन गुंगीवाले या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. तर दुसऱ्या गटातील मोहनसिंग यांच्या फिर्यादीनुसार हे वॉचमन म्हणून आपली ड्यूटी करत असताना आरोपी सिद्राम देसाई हा तेथे आला व दुसर्या मजल्यावर जायचे आहे असे म्हणाला. यावेळी मोहनसिंग यांनी कोणाकडे जायचे आहे असे विचारल्यानंतर त्यांना शिवीगाळ केली. यावेळी त्याचे सहकारी सुरेश गायकवाड, दिनेश मुतकोड ( रा. भैय्या वस्ती) यांनी ही फिर्यादीला मारहाण केली, अशी फिर्याद दिली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी