शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

कापूस वेचणाऱ्या महिलेवर अत्याचार, आरोपीला दहा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

By अनिल गवई | Updated: March 21, 2023 21:11 IST

२६ वर्षीय विवाहित महिलेबरोबर घडला होता प्रकार

अनिल गवई, लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव (जि. बुलढाणा): कापूस वेचण्यासाठी जात असलेल्या महिलेला जबरदस्तीने शेतात नेत अत्याचार करणाऱ्या नराधमास दहा वर्ष सश्रम कारावास  व २५ हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला. हा महत्वपूर्ण निकाल खामगाव जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी.एस. काळे यांनी मंगळवारी दिला.

नांदुरा तालुक्यातील ईसरखेड येथील एक २६ वर्षीय विवाहिता शिवारात कापूस वेचण्यासाठी जात होती. इतर महिला पुढे गेल्याने ती एकटीच जात होती. कापूस वेचणी असलेले शेत पूर्णानदीच्या पलिकडच्या काठावर असल्याने विवाहिता एकटीच आरोपीच्या नावेत बसली. नावेतून उतरून ती शेतात जात असताना आरोपीने तिचा पाठलाग करून एकांतात नेले. बळजबरीने अत्याचार केला. ही घटना २३ नोव्हेंबर २०१३ रोजी घडली होती.

ही आपबिती विवाहितेने आरोपीच्या पत्नीकडे कथन केली. त्यानंतर विवाहितेने जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. तपासाअंती दोषारोप पत्र खामगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले. सुनावणी दरम्यान, न्यायालयाने आठ साक्षीदार तपासले. आठही साक्षीदारांची साक्ष महत्वाची ठरली असून आरोप सिद्ध झाल्याने नंदकिशोर उखर्डा झाल्टे या नराधमास न्यायालयाने १० वर्ष सश्रम कारावास आणि २५ हजार रूपये दंड ठोठावला. तसेच, दंड न भरल्यास दोन वर्षाच्या साध्या कैदेचीही शिक्षा सुनावली. सरकारी पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील ॲड. वसंत भटकर यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी