शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"19 वर्षांनी मोठा असलेला पती औषधे घेऊन ठेवत होता लैंगिक संबंध", पत्नीची पोलिसांत तक्रार   

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2022 15:54 IST

crime news : या संपूर्ण प्रकरणी पीडितेने पोलीस जनसुनावणीत तक्रार केली आहे. 

इंदूर : मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये पोलीस जनसुनावणीदरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जनसुनावणीदरम्यान एक पीडिता आपल्यापेक्षा वयाने 19 वर्षांनी मोठा असलेल्या पतीची तक्रार घेऊन पोहोचली. पीडितेचे म्हणणे आहे की, लग्नानंतर काही दिवसांतच तिचा पती विविध प्रकारची औषधे घेऊन तिच्याशी लैंगिक संबंध ठेवत होता. त्यामुळे तिला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते आणि या सर्व गोष्टींमुळे ती आपल्या पतीचे घर सोडून गेली. ती जवळपास 3 वर्षांपासून आपल्या पतीपासून वेगळी राहते, परंतु जेव्हा ती आपल्या पतीपासून वेगळी झाली, तेव्हा पतीने 12 वर्षांच्या मुलाला सुद्धा आपल्यासोबत घेतले. आजही तिचा पती विविध कारणांमुळे छळ करत आहे.

दरम्यान, पीडितेला पतीच्या चारित्र्यावर अनेक शंका होत्या. त्यामुळे तिने पतीच्या चारित्र्यावरील संशय दूर करण्यासाठी बनावट नावाने आयडी बनवला आणि पतीशी चॅटिंग करू लागली. यादरम्यान पतीकडून अश्लील गोष्टी जाणून तिला धक्काच बसला. अश्लील गोष्टी चॅट करण्यासोबतच अश्लील व्हिडीओ आणि स्वत: हस्तमैथुन करतानाचे व्हिडिओही पतीने पीडितेला पाठवले होते. यानंतर पीडितेच्या लक्षात आले की, तिच्या पतीचे इतर महिलांसोबतही असेच संबंध असू शकतात. या संपूर्ण प्रकरणी पीडितेने पोलीस जनसुनावणीत तक्रार केली आहे. 

दुसरीकडे, अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेश हिंगणकर यांनी या संपूर्ण प्रकरणात पीडितेच्या तक्रारीची चौकशी करून आरोपी पतीवर कारवाई करण्यास सांगितले आहे. पीडितेने पोलिसांना सांगितले की, तिचा पती महाराष्ट्रातील नागपूर येथील विमानतळावर विमान वाहतूक विभागात कार्यरत आहे. तसेच, लग्नही घरच्यांच्या संमतीनंतर झाले होते आणि लग्नादरम्यान कुटुंबीयांनी सर्व काही पाहूनच पीडितेचे लग्न तिच्या पतीसोबत केले होते, त्यामुळे काही दिवस पीडितेला पतीकडून त्रास सहन करावा लागला. पण तिचा पती ज्याप्रकारे विविध प्रकारची औषधे खाऊन तिच्याशी शारीरिक संबंध बनवत असे, त्यामुळे ती खूप अस्वस्थ होऊ लागली आणि या सर्व गोष्टींमुळे पीडितेने स्वतःला पतीपासून दूर केले.

कायदेशीर कारवाई करण्याची मागणीपतीच्या त्रासाला कंटाळून पीडितेने त्याला सोडून दिले. त्यावेळी पतीने 12 वर्षाच्या मुलालाही आपल्यासोबत नेले आणि या संपूर्ण प्रकरणाबाबत पीडितेने घटस्फोटासाठी इंदूरच्या कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केली. तर दुसरीकडे या संपूर्ण प्रकरणात ज्याप्रकारे त्याचे चारित्र्य उघड झाले आहे, त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पीडितेने केली असून या संपूर्ण प्रकरणाची पोलीस जनसुनावणीत तक्रारही केली आहे.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारी