शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

खून करण्यापूर्वी सूचनाने डिसेंबरमध्ये दिलेली गोव्याला भेट; पोलीस तपासात माहिती उघड

By पूजा प्रभूगावकर | Updated: January 16, 2024 13:37 IST

दोन दिवसांनी पुन्हा गोव्यात येऊन केला मुलाचा खून

पूजा नाईक प्रभूगावकर, पणजी - गोवा: सूचना सेठ हिने आपल्या चार वर्षीय मुलाचा खून करण्यापूर्वी गोव्याला भेट दिली होती. ३१ डिसेंबर २०२३ ते ४ जानेवारी दरम्यान पाच दिवसांचा मुक्काम करुन ती बंगळूरला परतली होती. मात्र दोन दिवसांनी ती पुन्हा गोव्यात आली व मुलाचा खून केला अशी माहिती पोलिसांनी दिली.

३१ डिसेंबर ते ४ जानेवारी दरम्यान ती केळशी येथील एका पंचतारांकीत हॉटेलात थांबवली होती. ४ रोजी ती बंगळूरला परतला. मात्र ६ जानेवारी रोजी ती आपल्या मुलासोबत पुन्हा गोव्यात आली व कांदोळी येथील एका हॉटेलमध्ये वास्तव्य केले. याच हॉटेलच्या खोलीत त्यानंतर तिने आपल्या मुलाचा खून केला  मृतदेह बॅगेत भरला व ती बंगळूरला रवाना झाली.

मात्र पोलिसांनी तिला चित्रदुर्ग येथून अटक केली .दरम्यान सूचना सेंठ हिच्या पोलिस कोठडीत बाल न्यायालयाने पाच दिवसांनी वाढ केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू