शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

By सूरज.नाईकपवार | Updated: August 31, 2023 12:55 IST

शाळेतील पीटी शिक्षकाने केले दुष्कृत्य, पुढील तपास सुरु

सूरज नाईक पवार / मडगाव: गोव्यातील दक्षिण गोव्यात एका पीटी शिक्षकानेच एका विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. या प्रकरणात पीटी शिक्षकाला पोलिसांनी बेडया ठोकल्या आहेत. रमेश सोनू गांवकर असे संशयिताचे नाव आहे.

गोव्यतील कुंकळ्ळी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका सरकारी हायस्कुलमध्ये शिक्षक कामाला होता. शिक्षकदिन जवळ येऊन पोहचला असतानाच, शिक्षकी पेशाला काळीमा लावणारी ही घटना घडल्याने याबाबत अधिकच हळहळ व्यक्त होत आहे. संशयिताविरोधात कुंकळ्ळी पोलिसांनी भादंसंच्या ३५४ (अ) व ५०९, गोवा बाल कायदा कलम ८, बाल सरंक्षण कायदा व माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६३, ६७ (अ) अंतर्गंत गुन्हा नोंद केला आहे. बुधवारी रात्री त्याला पोलिसांनी अटक केली.

पोलिस निरीक्षक तुकाराम चव्हाण पुढील तपास करीत आहेत. विनयभंगाची वरील घटना काही दिवसांपुर्वी घडली होती. रमेश हा पीटी शिक्षक आहे. एका विदयार्थीनीचा त्याने हात पकडला होता. तसेच ती दोरीउडीचा सराव करताना तो तिला नेहमी न्याहाळात होता. तिला आपल्या मोबाईलवरुन त्याने पोर्नोग्राफी व्हिडीओही पाठविले होते. त्या मुलीने पालकांना ही बाब सांगितल्यानंतर हा किळसवाणा प्रकार उघडकीस आला होता. बुधवारी या संबधी कुंकळ्ळी पोलिसांत त्या हायस्कुलच्या मुख्याध्यीपिकेने तक्रार नोंदविली. पोलिसांनी लागलीच या प्रकरणाचा तपास करुन संंशयिताला गजाआड केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीgoaगोवा